लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले बुलडाणेकर  - Marathi News |  Buldanekar to help flood victims of kolhapur, sangli | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले बुलडाणेकर 

‘आम्ही बुलडाणेकर’कडून मदत रॅली काढून पूर ग्रस्तांसाठी आर्थिक मदत जमा केली. ...

water cup competition : बुलडाणा जिल्ह्याचा बोलबाला; तिन तालुक्यातील ९ गावांना पुरस्कार  - Marathi News | Water cup Competation: Buldana district dominated; Awarded to 3 villages in Tin taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :water cup competition : बुलडाणा जिल्ह्याचा बोलबाला; तिन तालुक्यातील ९ गावांना पुरस्कार 

जळगाव जामोद तालुक्यातील बांडापिंपळ या आदिवासी खेड्याची राज्यातील पहिल्या १५ गावांमध्ये निवड झाली. ...

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा पोहोचला १६३ दलघमीवर - Marathi News | Water stock in the Dams in Buldana district reached sufficient level | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा पोहोचला १६३ दलघमीवर

प्रकल्पांमध्ये तब्बल १६३.३३ दलघमी पाणीसाठा निर्माण झाल्याने उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. ...

जळगाव जामोद, वरवट बकालला कार्यान्वीत होणार डायलिसीस सेंटर - Marathi News | Dialysis Center to be operated Jalgaon Jamod | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जळगाव जामोद, वरवट बकालला कार्यान्वीत होणार डायलिसीस सेंटर

जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात किडणीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ...

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी खडतर प्रवास; वृद्धांना बसावे लागते ताटकळत - Marathi News | For ST's 'smart card'; The elderly people have to sit and wait in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी खडतर प्रवास; वृद्धांना बसावे लागते ताटकळत

नोंदणीसाठी वृद्धांना पाच ते आठ तास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. ...

Maharashtra Floods : मलकापूरचे संचेती कुटुंबिय सांगलीच्या पुरात अडकले - Marathi News | Maharashtra Floods: Family members of Malkapur get stuck in Sangli area | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Floods : मलकापूरचे संचेती कुटुंबिय सांगलीच्या पुरात अडकले

सांगलीतील समाज भवन मध्ये त्यांना समाज बांधवांच्या वतीने आश्रय देण्यात आला. ...

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे, सिटीस्कॅन मशीनचा प्रश्न मार्गी - Marathi News | Vacant posts of Buldana District General Hospital fill | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे, सिटीस्कॅन मशीनचा प्रश्न मार्गी

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व तज्ञांची पदे भरली असून सिटीस्कॅन मशीनही नवीन बसविण्यात आली आहे. ...

खामगाव: जन्माला आली मुलगी नोंद केली मुलाची! - Marathi News | Khamgaon: Born Girl; Recorded as boy in Khamgaon government Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव: जन्माला आली मुलगी नोंद केली मुलाची!

मुलीचा जन्म अहवाल खामगाव पालिकेत पाठवितांना चक्क मुलगा म्हणू नोंद करण्यात आली. ...