लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

खामगाव: देयक संग्राहकांचे मुख्याधिकाऱ्यांनी टोचले कान! - Marathi News | Khamgaon: Cheif officer give insturction to tax department employee | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव: देयक संग्राहकांचे मुख्याधिकाऱ्यांनी टोचले कान!

बदल्यांना विरोध करणाºया देयक संग्राहकांची मुख्याधिकाºयांनी चांगलीच कान उघडणी केली. ...

स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा आधार! - Marathi News | Support mini tractors for self help groups! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा आधार!

साडेतीन लाख रूपयांच्या कमाल मयार्देत मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने कल्टीव्हेटर, रोटॅव्हेटर अथवा ट्रेलरचा समावेश असणार आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील तडीपारांनी गाठले शतक - Marathi News | Buldana district's Tadipar reached the century | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील तडीपारांनी गाठले शतक

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलिस नजर ठेऊन आहेत. ...

विश्वगंगा नदीत पोहावयास गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू  - Marathi News | Two youths killed in vishwganga river in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विश्वगंगा नदीत पोहावयास गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू 

नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोलपाण्यात बुडाले. ...

विजेअभावी उद्योगधंदे अडचणीत - Marathi News | Lack of Electricity industry in trouble buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेअभावी उद्योगधंदे अडचणीत

येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील ५० टक्के उपकरणे हे निकामी झाली आहेत. ...

राहुल बोंद्रे काँग्रेस मध्येच : मुकूल वासनिक - Marathi News | Rahul Bondre in Congress: Mukul Wasnik | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राहुल बोंद्रे काँग्रेस मध्येच : मुकूल वासनिक

येत्या निवडणुकीत पूर्वीपेक्षा जास्त यश जिल्ह्यात मिळणार असा आशावाद काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी चिखली येथे व्यक्त केला. ...

सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Four sentenced to life imprisonment for murdering a brother | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा

चार जणांना बुलडाणा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश सी. एम. हंकारे यांनी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...

बँक खात्यात चुकून जमा झाले 1 लाख 11 हजार रुपये; 'त्याने' लगेच फाडला चेक - Marathi News | 1 lakh 11 thousand rupees deposited in bank account | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बँक खात्यात चुकून जमा झाले 1 लाख 11 हजार रुपये; 'त्याने' लगेच फाडला चेक

नितीन जैस्वाल यांचे चिखली अर्बन बँकेच्या खात्यात अचानकपणे १ लाख ११ हजार रुपये आल्याचा संदेश मिळाला. ...