लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

Maharashtra Election 2019 : शहकाटशहाच्या राजकारणास प्रारंभ - Marathi News | Maharashtra Election 2019: Beginning of Check-mate politics | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Election 2019 : शहकाटशहाच्या राजकारणास प्रारंभ

विरोधकाचा विरोधक हा आपला सहकारी या भूमिकेतून बुलडाणा विधानसभा मतदासंघात सध्या हालचाली उभय बाजूंनी सुरू आहेत. ...

Maharashtra Election 2019 : पश्चिम वऱ्हाडात उमेदवारांचे ३४ अर्ज बाद ! - Marathi News | Maharashtra Election 2019: 34 candidates from West Varhada drop out! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : पश्चिम वऱ्हाडात उमेदवारांचे ३४ अर्ज बाद !

दाखल करण्यात आलेल्या अर्जापैकी शनिवारी पार पडलेल्या छानणी प्रक्रियेत ३४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual abuse of a minor girl | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

संबधित इसमाने त्या मुलीस धमकावून येथीलच सुप्रीम लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...

Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात ७५ उमेदवारांचे ११५ अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Election 2019: 77 candidates file 115 application in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात ७५ उमेदवारांचे ११५ अर्ज दाखल

सातही विधानसभा मतदारसंघात ७५ उमेदवारांनी ११५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्यात दहा हजार किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन - Marathi News | Collection of ten thousand kg plastic waste in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दहा हजार किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधून बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी दहा हजार किलो प्लॉस्टिक कचºयाचे संकलन करण्यात आले. ...

बुलडाण्यात आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे - Marathi News | Two offenses of code of conduct violation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे

बुलडाणा मतदारसंघातंर्गत आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. ...

 Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात दोन मतदारसंघात बंडखोरी! - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebellion in two constituencies in Buldana! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात दोन मतदारसंघात बंडखोरी!

बुलडाणा आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात युतीत आणि आघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडीमध्येही बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. ...

मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये आतापर्यंत फक्त तीन महिलांनाच मिळाली उमेदवारी - Marathi News | So far, only three women have been nominated in Sindhkhed Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये आतापर्यंत फक्त तीन महिलांनाच मिळाली उमेदवारी

पहिल्याच वेळी विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने सविता मुंढे यांच्यावर विश्वास टाकला आहे. ...