Buldhana, Latest Marathi News
गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली असता, स्वच्छतेचे अतिशय विदारक चित्र दिसून आले. ...
नागपूर-मूल या फोर लेन मार्गावर वाघासह वन्य प्राणी नेमक्या कोणत्या जागेवरून हा रस्ता ओलांडतात त्याची स्थळ निश्चितीही करणे या अभ्यासामुळे शक्य झाले. ...
आतापर्यंत १५ टक्के शेतकऱ्यांना ४९ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आहे. ...
गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास तालखेड फाटयानजीक भरघाव चारचाकी उभ्या ४०७ या मिनीट्रकवर आदळली. ...
कोवळ्या शेंगांना पोखरणारी अळी आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. ...
जिल्ह्यातील १६ धान्य गोदामावर वेगवेगळे हमाल कंत्राटादार निवडले जाणार असून, जो सर्वात कमी दर निश्चित करेल, त्या कंत्राटदाराला प्राध्यान्य दिले जाणार आहे. ...
झोपेची गोळी देऊन नराधमाने मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केले. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...
शेकडो भाविकांनी बालाजी महाराजांच्या कलोणोत्सवाचा सोहळा अनुभवला. ...