लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

मापात पाप करणाऱ्यांची संख्या शतकपार! - Marathi News | Cheating in Mesurment and waight in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मापात पाप करणाऱ्यांची संख्या शतकपार!

एप्रिल २०१९ पासून आजपर्यंत वजनमापे व पॅकींगच्या वस्तूमध्ये गोलमाल करून ग्रहाकांची फसवणूक करणाºयांना सात लाख ५१ हजार ६०० रुपये दंड करून तो वसूल करण्यात आला आहे. ...

दीडशे कोटींचा प्लॉट खरेदी- विक्री घोटाळा : तलाठ्याच्या कारनाम्यावर वरिष्ठांचे पांघरूण! - Marathi News | 150 crore plot purchase - sale scam: senior try to hide Talathi's activities! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दीडशे कोटींचा प्लॉट खरेदी- विक्री घोटाळा : तलाठ्याच्या कारनाम्यावर वरिष्ठांचे पांघरूण!

घोटाळा उघडकीस आल्यानंतरही महसूलच्या बड्या अधिकाऱ्यामार्फत याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. ...

बुलडाणा: पंचायत समिती सभापतींची ३१ डिसेंबरला निवडणूक - Marathi News | Buldana: Election of Panchayat Samiti chairmen on 31 December | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: पंचायत समिती सभापतींची ३१ डिसेंबरला निवडणूक

बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही पंचायत समित्यांमिळून एकूण १२० पंचाय समिती सदस्य आहे. ...

पत्नीची अश्लिल चित्रफित व्हायरल करणारा गजाआड - Marathi News | Wife,s clip viral; ex-husband arested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पत्नीची अश्लिल चित्रफित व्हायरल करणारा गजाआड

पहिल्या पत्नीची अश्लिल चित्रफित काढून सोशल मिडीयावर व्हायरल केली होती. ...

युवा महोत्सवातून कलाविष्काराचा जागर! - Marathi News | Art festival awakens from Youth Festival! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :युवा महोत्सवातून कलाविष्काराचा जागर!

शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हास्तरील युवा महोत्सवातून कलाविष्कारांचा जागर पाहायला मिळाला. ...

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३०० कोटींची कर्जमाफी! - Marathi News | 1300 crores loan waiver paid to farmers in Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३०० कोटींची कर्जमाफी!

एक लाख ९८ हजार १५९ शेतकºयांना लाभ होणार असून साधारणत: १३०० कोटी रुपयांच्या आसपास कर्जमाफी मिळण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे ...

अजिंठा पर्वत रांगात वाघाची भटकंती! - Marathi News | The tiger wanders in the Ajanta mountain range! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अजिंठा पर्वत रांगात वाघाची भटकंती!

हनवतखेड परिसरातील एका गव्हाच्या शेतात वाघाच्या पायाचा ठसाही आढळून आल्याचा दावा केला जात आहे. ...

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Sexual abuse of a minor; Seven years rigorous imprisonment for the accused | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

आरोपी ईश्वर विनोद विरशीद याने पीडित मुलास तो घरी एकटा असताना टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलावले होते. ...