लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

मद्यपी, धांगडधिंगा करणारे वाहन चालक पोलिसांच्या रडारवर! - Marathi News | Drunk, noisy driver on police radar! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मद्यपी, धांगडधिंगा करणारे वाहन चालक पोलिसांच्या रडारवर!

  नववर्षाला दारू पिऊन वाहन चालविणाºया वाहन चालकांची अल्कोहोल मापक यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे. ...

मंत्रीमंडळ  विस्तारावरून पश्चिम वऱ्हाडातील शिवसेनेत खदखद - Marathi News | Maharashtra cabinet expansion: Shiv Sena leaders in western varhada upset | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मंत्रीमंडळ  विस्तारावरून पश्चिम वऱ्हाडातील शिवसेनेत खदखद

पश्चिम वºहाडातील दोन खासदार, चार आमदार, सहा जिल्हा प्रमुखांसह जिल्हा पातळीवरील बड्या पदाधिकाऱ्यांमध्ये या मुद्द्यावरून तीव्र रोष असल्याचे स्पष्ट होत आहे. ...

‘मल्टी स्कील’सोबत ‘हेल्थ केअर’चे विद्यार्थ्यांना धडे! - Marathi News | Healthcare Students Lessons with 'Multi Skills'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मल्टी स्कील’सोबत ‘हेल्थ केअर’चे विद्यार्थ्यांना धडे!

धाड येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाने शाळेतच ‘मल्टी स्कील व हेल्थ केअर’चे धडे देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे. ...

रस्त्यांच्या विकासात जाणार आणखी १२०० वृक्षांचा बळी - Marathi News | More 1200 tree will cut for road development | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रस्त्यांच्या विकासात जाणार आणखी १२०० वृक्षांचा बळी

राष्ट्रीय महामार्ग विभागाने सर्वेक्षण केले असून १२०० वृक्षांच्या कत्तलीचा परवाना मिळविण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ...

 ग्रामीण रस्त्यांची चाळण; रस्ता दुरुस्तीसाठी हवा निधीचा डोस - Marathi News | Rural Road Trail; A dose of funding for road repairs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : ग्रामीण रस्त्यांची चाळण; रस्ता दुरुस्तीसाठी हवा निधीचा डोस

ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्ग दर्जेदार बनवण्यासाठी जवळपास २२५ कोटी रुपयांच्या निधीची अवश्यकता आहे. ...

ज्ञानेश्वरी, माऊली बचत गटांनी फुलवली परसबाग! - Marathi News | Dnyaneshwari, Mauli Savings Groups creat Garden in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानेश्वरी, माऊली बचत गटांनी फुलवली परसबाग!

ज्ञानेश्वरी, माऊली, झाशीची राणी, सावता माळी अशा वेगवेगळ्या नावांनी समुह तयार करून प्रत्येक महिलेने आपल्या शेतातच भाजीपाला लागवडीचा नावीण्यपूर्ण प्रयोग सुरू केला आहे. ...

‘ज्ञानगंगा’त वाघाचे पदचिन्ह लावणार वाहनाच्या वेगाला ‘ब्रेक’ - Marathi News | Tiger's pagmark will 'Break' the vehicle' in Dnyananganga Abhayaranya | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘ज्ञानगंगा’त वाघाचे पदचिन्ह लावणार वाहनाच्या वेगाला ‘ब्रेक’

वन्यजीव विभागाने ‘वाघाचे पगमार्क स्पीड ब्रेकर’ ही एक नवी संकल्पना राबविण्यास प्रारंभ केला आहे. ...

बुलडाण्यात थंडीचा जोर वाढला; किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअसवर - Marathi News | Buldana; Minimum temperature at 9.5 degrees Celsius | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात थंडीचा जोर वाढला; किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअसवर

शुक्रवारच्या किमान तापमानाच्या तुलनेत आणखी ते तीन अंश सेल्सिअसने घटले आहे. ...