लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात - Marathi News | Process Starting of the RTE Admission | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

२०२०-२१ या वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी नव्याने समावेश करावयाच्या शाळांची नोंदणी पोर्टलवर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

जिल्हा परिषद सदस्य शरद हाडेंची शिवसेनेतून हकालपट्टी - Marathi News | Zilla Parishad member Sharad Hande expelled from Shiv Sena | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा परिषद सदस्य शरद हाडेंची शिवसेनेतून हकालपट्टी

खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हा परिषद गट नेता आशिष रहाटे यांच्या मार्फत व्हीप बजावला होता. मात्र शरद हाडे यांनी व्हीपचे उल्लंघन करुन सभागृहात गैरहजर राहले होते. ...

जिल्हा परिषद सभापती निवडीतही महाविकास आघाडीची बाजी - Marathi News | Zilla Parishad chairperson's election: Mahavikas aghadi win | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा परिषद सभापती निवडीतही महाविकास आघाडीची बाजी

२१ जानेवारी रोजी झालेल्या विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. ...

गुंतवणूकदारांची फसवणूक : पतसंस्थेचे फरार अध्यक्ष, व्यवस्थापकास अटक - Marathi News | Investors Fraud: Credit Society's President, Manager Arrested by police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुंतवणूकदारांची फसवणूक : पतसंस्थेचे फरार अध्यक्ष, व्यवस्थापकास अटक

पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात व व्यवस्थापक गणेश कचरुजी खंडागळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० जानेवारी रोजी औरंगाबाद येथून अटक केली. ...

जिगाव प्रकल्प : भूसंपादनाची प्रकरणे त्वरित निकाली काढणार! - Marathi News | Jigaon Project: Land acquisition cases will be resolved immediately! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव प्रकल्प : भूसंपादनाची प्रकरणे त्वरित निकाली काढणार!

भूसंपादन व पुनर्वसनाची कामे प्राधान्य क्रमाने मार्गी लावण्यावर भर दिला जावा, अशा सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहे. ...

२.९२ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त - Marathi News | Fake notes worth Rs 2.92 lakh seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२.९२ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त

पोलिसांनी २ लाख ९२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

शाळांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न प्रलंबित; बिनपगारी शिक्षक आक्रमक - Marathi News | The question of increased funding for schools is pending; Inexperience teacher aggressive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न प्रलंबित; बिनपगारी शिक्षक आक्रमक

२० टक्के अनुदान प्राप्त शाळा, अनुदानास पात्र झालेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, वर्गतुकड्या यांची परत तपासणी करण्यास शिक्षकांकडून विरोध होताना दिसून येत आहे. ...

‘आरटीओ’ च्या कारवाईत १.६८ कोटींची वसुली - Marathi News | Rs.1.68 crore recovered in RTO action | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘आरटीओ’ च्या कारवाईत १.६८ कोटींची वसुली

या वाहनधारकांकडून एक कोटी ६८ लाख ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ...