लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

कृष्ठरोगाचा एनसीडीआर ५.४१ वर; दहा हजार रुग्णांमागे ०.४४ प्रमाण - Marathi News | Leprosy NCDR at 5.41 ratio per 10,000 patients | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृष्ठरोगाचा एनसीडीआर ५.४१ वर; दहा हजार रुग्णांमागे ०.४४ प्रमाण

बुलडाणा जिल्ह्याचा कृष्ठरोग एनसीडीआर (ॅअ‍ॅन्युअल न्यु केस डिटेक्शन रेट) हा ५.४१ असून जिल्ह्यात प्रतीहजारी कृष्ठरोग रुग्ण आढळण्याचे प्रमाण आहे. ...

कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम! - Marathi News | Debt relief confused farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम!

या कर्जमुक्ती योजनेमध्ये पीक कर्जाव्यतीरिक्त शेतीसंलग्न अन्य कर्ज माफ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ...

कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; २० टन माल जळून खाक - Marathi News | Fire on a truck carrying cotton bales | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; २० टन माल जळून खाक

 बुलडाणा : कापसाच्या गाठी घेऊन जाणाºया ट्रकला अचानक आग लागल्याने २० टन माल जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राजूर घाटात घडली. ...

देऊळगाव राजा पं. स. सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रेणुका बुरकुल अविरोध - Marathi News | Renuka Burkul unappose elected as Panchayat samit chair person | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगाव राजा पं. स. सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रेणुका बुरकुल अविरोध

पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रेणुका गणेश बुरकुल यांची अविरोध निवड झाली आहे. ...

बुलडाण्याच्या श्रीगोपाल आश्रमात भाविकांची मांदियाळी  - Marathi News | Devotees at Shrigopal Ashram of Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्याच्या श्रीगोपाल आश्रमात भाविकांची मांदियाळी 

बुलडाण्याच्या श्रीगोपाल आश्रमात कलशारोहण, श्रीमुर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रमास २५ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे ...

शोध मोहिमेने वाढला पोलीओ लसीकरणाचा टक्का! - Marathi News | Search campaign boosts polio vaccination! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शोध मोहिमेने वाढला पोलीओ लसीकरणाचा टक्का!

पाच दिवस राबविलेल्या या शोध मोहिमेमुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यासही मोठी मदत झाली आहे.  ...

बुलडाण्यात तीन ठिकाणी शिव भोजन - Marathi News | Shiv Bhojan at three places in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात तीन ठिकाणी शिव भोजन

जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळील राजर्षी शाहू महाराज पतसंस्थाद्वारा संचलीत भोजनालयात शिव भोजन थाळी योजनेला प्रारंभ करण्यात आले. ...

‘एनआरसी’, ‘सीएए’च्या विरोधात बुलडाण्यात तिरंगा यात्रा - Marathi News | Rally in against 'NRC', 'CAA' in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘एनआरसी’, ‘सीएए’च्या विरोधात बुलडाण्यात तिरंगा यात्रा

६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कुल जमाती तंझीमच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन इंदिरा नगर येथून करण्यात आले. ...