लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

‘एफडीए’ने जप्त केलेल्या गुटख्याचे पंचनामे गुंतागुंतीचे! - Marathi News | 'FDA' confiscated Gutkha's panchnamas complex! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘एफडीए’ने जप्त केलेल्या गुटख्याचे पंचनामे गुंतागुंतीचे!

एफडीएने कारवाई करताना अपेक्षीत पथ्थे न पाळल्यामुळे अगदी शुन्यातून पोलीसांना ही प्रक्रिया पारपाडावी लागत असल्याने हे पंचनामे गुंतागुंतीचे बनले आहे. ...

लोकसहभागाशिवाय समृध्द गावाची कल्पना अशक्य- डॉ.अविनाश पोळ - Marathi News | It is impossible to imagine a prosperous village without public participation - Dr. Avinash Pole | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोकसहभागाशिवाय समृध्द गावाची कल्पना अशक्य- डॉ.अविनाश पोळ

लोकसहभागाशिवाय समृद्ध गावाची कल्पना अशक्य असल्याचे मत डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केले. ...

'स्टॅच्यू ऑफ ह्यूमिनीटी'साठी विवेकानंद आश्रमाकडून दीड कोटींचा खर्च - Marathi News | Vivekananda Ashram costs 1.5 crore for 'Statue of Humanity' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'स्टॅच्यू ऑफ ह्यूमिनीटी'साठी विवेकानंद आश्रमाकडून दीड कोटींचा खर्च

राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडे आश्रमाच्यावतीने प्रस्ताव सादर करण्यात आला असून, सरकारच्या सकारात्मक निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे. ...

बसचालकास मारहाण करणाऱ्यास दहा हजार रुपये दंड - Marathi News | Ten thousand rupees fine for beating a bus driver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बसचालकास मारहाण करणाऱ्यास दहा हजार रुपये दंड

जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक ऐ. ढुमणे यांनी आरोपीस दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. ...

'त्या' पोलिसाची आत्महत्या अनैतिक संबंधातून - Marathi News | Police Suicide From Immoral Relationships | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'त्या' पोलिसाची आत्महत्या अनैतिक संबंधातून

यासंदर्भात जाफ्राबाद पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

संतनगरीत गजानन महाराजांचा प्रकटदिन उत्साहात साजरा - Marathi News | Celebrate the revelation of Gajanan Maharaj in Santanagar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संतनगरीत गजानन महाराजांचा प्रकटदिन उत्साहात साजरा

श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने १० फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक पार पडले. ...

खामगावातील १०० कोटींच्या भुखंडावर लोकप्रतिनिधींचा डोळा! - Marathi News | Representatives eye on the 100 crore land in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील १०० कोटींच्या भुखंडावर लोकप्रतिनिधींचा डोळा!

याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे. ...

मोताळा बाजार समितीवर आणखी ७ संचालक! - Marathi News | 7 more directors on the Motala Market Committee! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोताळा बाजार समितीवर आणखी ७ संचालक!

सात संचालकांच्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता असून प्रशासकीय पातळीवर तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. ...