लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

लॉकडाउन: चवथ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा शहरात फज्जा! - Marathi News | Lockdown: Fiasco on the first day of the fourth phase! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लॉकडाउन: चवथ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा शहरात फज्जा!

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लॉकडाउनच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे पहिल्याच दिवशी उल्लंघन झाले. ...

जालन्याच्या पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कातील सहा जण देऊळगाव राजात ‘होम क्वारंटीन’ - Marathi News | Contact Jalna's positive doctor contacts 'Home Quarantine' in Deulgaon Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जालन्याच्या पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कातील सहा जण देऊळगाव राजात ‘होम क्वारंटीन’

दोन डॉक्टरांच्या संपर्कात देऊळगाव राजातील सहा जण आले होते. ...

 CoronaVirus : खामगाव शहरातील पॉझिटिव्ह महिलेचे १३ नातेवाईक क्वारंटीन! - Marathi News | CoronaVirus: 13 relatives of a positive woman in Khamgaon quarantine! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : CoronaVirus : खामगाव शहरातील पॉझिटिव्ह महिलेचे १३ नातेवाईक क्वारंटीन!

शहरातील जिया कॉलनी परिसरातील ६५० कुटुंबियांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात आला आहे. ...

बुलडाणा : कोरोनामुळे जिल्हा वार्षिक योजनेला कात्री - Marathi News | Buldana: Corona cuts district annual plan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : कोरोनामुळे जिल्हा वार्षिक योजनेला कात्री

बुलडाणा जिल्ह्याच्या २६७ कोटी २५ लाख रुपयांच्या वार्षिक योजनेला मोठीच कात्री लागून फेरआढाव्यात ही योजना अवघी ८८ कोटी १९ लाखांच्या मर्यादेवर आली आहे. ...

CoronaVirus : तपासणी केलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; शेगावातील हॉस्पिटल सील - Marathi News | CoronaVirus: woman tested positive; Hospital Seal in Shegaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : तपासणी केलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; शेगावातील हॉस्पिटल सील

हॉस्पीटल रविवारी सील करण्यात आले असून, या रुग्णालयातील डॉक्टरसह सहा जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. ...

कृषीपंप सरकविण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | Farmer father-son dies due to electric shock | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषीपंप सरकविण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू

कृषीपंप बॅकवाटर जवळ नेण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक वीज आली व त्याचा प्रवाह पाण्यात उतरल्याने या बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला. ...

CoronaVirus In Buldhana : सात वर्षीय मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह: जिल्ह्यात आता पाच कोरोनाबाधीत - Marathi News | CoronaVirus Seven-year-old girl also corona positive: Five corona cases now in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus In Buldhana : सात वर्षीय मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह: जिल्ह्यात आता पाच कोरोनाबाधीत

बुलडाणा : जिल्ह्यात स्वगृही परतणाºया नागरिकांची संख्या लाखाच्या जवळ येऊन ठेपलेली असतानाच कोरोना संसर्गाचा धोका जिल्ह्यात वाढला असून गेल्या ... ...

बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ - Marathi News | Eight corona reports 'negative' in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ६८१ आले आहेत. ...