Buldhana, Latest Marathi News
गावात आगमण होताच ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव व टाळ्या वाजवून मुलीचे स्वागत केले. ...
बुलडाणा जिल्ह्यात तब्बल दोन महिन्यानंतर नवीन सवलती देण्यात आल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील जनजीवन सुरळीततेच्या दिशेने जात असल्याचे चित्र होते. ...
नासाचे शास्त्रज्ञ, इंग्लंड, फ्रान्समधून नियमित अभ्यासासाठी येणाºया शास्त्रज्ञांच्या संशोधनामध्येही यामुळे व्यत्यय निर्माण झाला आहे. ...
: दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर २२ मे रोजी लालपरी प्रवाशांना घेवून रस्त्यावर धावताना दिसून आली. ...
स्वगृही परत जाऊ इच्छिणाºया नऊ हजार ५८७ व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने परवागनी दिली आहे. ...
ज्ञानगंगा अभयारण्यात लॉकडाउनमुळे उन्हाळ््यात लागणाºया आगींच्या संख्येत घट झाली असून त्यामुळे या जंगलाचे दरवर्षी होणारे मोठे नुकसान टळले आहे. ...
जिल्ह्यात १४ प्रतिबंधीत क्षेत्र कायम असून त्यातील ३० हजार नागरिकांचे १०० पेक्षा अधिक पथकांद्वारे आरोग्य सर्व्हेक्षण सध्या करण्यात येत आहे. ...
सजनपुरीतील एक युवती सायंकाळी हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली असता, हातपंपाजवळ उभ्या असलेल्या परस्पर विरोधी समाजाच्या युवकांनी तिला ‘टॉन्टींग’ केली ...