लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्व्हेक्षण संगणक परिचालकांच्या माथी - Marathi News | Survey of Pradhan Mantri Awas Yojana on computer operators | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्व्हेक्षण संगणक परिचालकांच्या माथी

राज्यातील सर्वच संगणक परिचालकांना देय मोबदल्याच्या रकमेचा विचार केल्यास कोट्यवधी रूपये थकीत आहेत. ...

लोणार सरोवरात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी तीन दिवसात उपाययोजना करा! - Marathi News | Take measures in three days to prevent sewage from entering Lonar Lake! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी तीन दिवसात उपाययोजना करा!

असे आदेश नागपूर खंडपीठाने प्रधान सचिव (वने) यांना दिले आहेत. ...

CoronaVirus : विदेशातून बुलडाणा जिल्ह्यात परतलेले सहा प्रवाशी पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Six passengers returning to Buldana district from abroad tested positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : विदेशातून बुलडाणा जिल्ह्यात परतलेले सहा प्रवाशी पॉझिटिव्ह

हे सर्व नागरिक किर्गीस्तानची राजधानी बिश्केक येथून आल्याची माहिती समोर येत आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर दुबार पेरणी - Marathi News | Double sowing on two thousand hectares in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर दुबार पेरणी

दोन हजार २१ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. ...

कोरोना उपचार पद्धतीत समन्वयासाठी टास्क फोर्स - Marathi News | Task Force for Coordination in Corona Treatment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना उपचार पद्धतीत समन्वयासाठी टास्क फोर्स

रुग्ण व्यवस्थापन संहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोणातून हा टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे. ...

कोरोना चाचण्यासाठी बुलडाण्यातील प्रयोग शाळेस मान्यता - Marathi News | Buldana lab approval for corona testing | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना चाचण्यासाठी बुलडाण्यातील प्रयोग शाळेस मान्यता

कोरोना तपासणीसाठी प्रयोग शाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी दीड  कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे ...

बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांसाठी लॉकडाऊन - Marathi News | Lockdown in Buldana district for 15 days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांसाठी लॉकडाऊन

जिल्ह्यात सात ते २१ जुलै दरम्यान १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ...

शाळा सुरू करण्याला जिल्ह्यातील ६२४ शाळांनी दिली नकार घंटा! - Marathi News | 624 schools in the Buldhana district refused to start school! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळा सुरू करण्याला जिल्ह्यातील ६२४ शाळांनी दिली नकार घंटा!

शिक्षण संस्थाबरोबर पालकांमधूनही नाराजी दर्शविण्यात येत असल्याने नववी ते बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. ...