लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

डेंग्यू आजारावर प्रतिबंध हाच  उपाय- शिवराज चव्हाण  - Marathi News | Prevention of dengue is the only solution - Shivraj Chavan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डेंग्यू आजारावर प्रतिबंध हाच  उपाय- शिवराज चव्हाण 

जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद...  ...

हॉस्पिटलमध्ये प्रसूतीवेळी बाळाचा मृत्यू, न्यायासाठी बापाने केलेलं आंदोलन पाहून येतो अंगावर शहारा! - Marathi News | Newborn baby died in hospital, father knot himself during protest in Buldhana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॉस्पिटलमध्ये प्रसूतीवेळी बाळाचा मृत्यू, न्यायासाठी बापाने केलेलं आंदोलन पाहून येतो अंगावर शहारा!

साधारण महिनाभरापूर्वी ही घटना घडली होती. पण तरी सुद्धा डॉक्टरवर काहीही कारवाई होत नसल्याचे पाहत संजय भोंगाळे यांनी आंदोलनास सुरूवात केली. ...

गणेशोत्सवात मोठ्या मुर्तींना बंदी; जिल्ह्यात काथ्याची मागणी घटली - Marathi News | ganesh idol : demand decrease of coconut waste | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणेशोत्सवात मोठ्या मुर्तींना बंदी; जिल्ह्यात काथ्याची मागणी घटली

जेथे एका मुर्तीकाराकडे ३०० काथ्याचे बंडल लागत होते तेथे सध्या अवघे एखाद दुसरे बंडल सध्या लागत आहे. ...

अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा - Marathi News | 53% water storage in Amravati division projects | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा

अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये एकुण मोठे आणि मध्यम २५ प्रकल्प आहेत. ...

जिगाव: पुनर्वसनाच्या कामाने घेतला वेग; प्लॉटची मोजणी सुरू - Marathi News | Jigaon: Rehabilitation work picks up speed; Plot counting begins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव: पुनर्वसनाच्या कामाने घेतला वेग; प्लॉटची मोजणी सुरू

पुनर्वसन करावयाच्या ४७ गावांपैकी काही गावातील भुखंड वाटपाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. ...

खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले;४५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग - Marathi News | 19 doors of Khadakpurna project opened; discharged at a speed of 45,000 cusecs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले;४५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग

खडकपूर्णा प्रकल्पातून २४ जुलै रोजी पहाटे ४५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...

खामगाव पालिकेचा बेशिस्तांना दोन लाखांचा दंड! - Marathi News | Khamgaon Municipal Corporation fines Rs 2 lakh to miscreants! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिकेचा बेशिस्तांना दोन लाखांचा दंड!

कोविड-१९ या आपातकालीन परिस्थितीत पालिकेने सुमारे दोन लक्ष रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...

बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्ती प्रकरणी आता २७ जुलै रोजी सुनावणी - Marathi News | Administrator appointment case to be heard on July 27 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्ती प्रकरणी आता २७ जुलै रोजी सुनावणी

पणन संचालकांकडे दाखल केलेल्या अपिलावर आता २७ जुलै रोजी सुनावणी होत आहे. ...