लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

हौसेला मोल नाही...चिखलीतील व्यक्तीने बनवून घेतला सोन्याचा मास्क ! - Marathi News | A gold mask made by a person from Chikhali! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हौसेला मोल नाही...चिखलीतील व्यक्तीने बनवून घेतला सोन्याचा मास्क !

चिखलीतील या ‘गोल्ड मॅन’ने कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क साडेसहा तोळ्याचा हा सोन्याचा मास्क तयार करून घेतलेला आहे. ...

बुलडाण्यात भावाने केला बहिणीचा गळा आवळून खून - Marathi News | In Buldana, the brother strangled and killed his sister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुलडाण्यात भावाने केला बहिणीचा गळा आवळून खून

कौटुंबिक वादातून भावाने बहिणीचा खून केल्याची घटना २९ जुलै रोजी सकाळी बुलडाण्यात उघडकीस आली. ...

खामगावातील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी २०० अर्ज! - Marathi News | 200 applications for survey of peddlers in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी २०० अर्ज!

या योजनेला जुलैच्या १५ दिवसांच्या आतच तब्बल १३० फेरीवाल्यांनी सर्वेक्षणासाठी आॅनलाइन अर्ज केले आहेत. ...

४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह;१६ जणांची कोरोनावर मात - Marathi News | 41 positive reports; 16 beat corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह;१६ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा एक हजार १०१ वर पोहोचला आहे. ...

ग्रामीण रस्ते विकासालाही कोरोनाचा फटका! - Marathi News | Corona hits rural road development too! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामीण रस्ते विकासालाही कोरोनाचा फटका!

रस्ते विकासासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मागितलेले २० कोटीही मिळू शकलेले नाहीत ...

रूग्णसेवेसाठी ठरले रूग्णवाहिकांचे दर - Marathi News | Ambulance rates for ambulance services | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रूग्णसेवेसाठी ठरले रूग्णवाहिकांचे दर

बुलडाणा जिल्ह्यातही रुग्णवाहिकेचे दर ठरवून दिले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली आहे. ...

CoronaVirus in Buldhana  : आणखी दोघांचा मृत्यू; ५५ पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Two more die; 55 Positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana  : आणखी दोघांचा मृत्यू; ५५ पॉझिटिव्ह

खामगाव येथील ५२ वर्षीय पुरूष व देऊळगाव राजा येथील ६५ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. ...

ऑनलाईन अर्जात तांत्रिक अडचणींचा खोडा - Marathi News | Eliminate technical difficulties in online application of crop insurance | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऑनलाईन अर्जात तांत्रिक अडचणींचा खोडा

पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलै पर्यंत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. ...