लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

२५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेविका गजाआड - Marathi News | Gramsevika arested for bribe demand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेविका गजाआड

रंगकामाच्या देयकापोटी २५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. ...

कोरोनाच्या नावाखाली तलाठ्यांची दांडी - Marathi News | Talathi absent under the name of Corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनाच्या नावाखाली तलाठ्यांची दांडी

काही गावांमध्येच तलाठ्यांनी खासगी व्यक्तींची नेमणूक केली असून, दाखले व इतर महत्वाचे कागदपत्र देण्याचे काम करत आहेत. ...

‘व्हाटस्अ‍ॅप चॅटींग’व्दारे युवकाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न ! - Marathi News | Attempt to trap youth through 'WhatsApp chatting'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘व्हाटस्अ‍ॅप चॅटींग’व्दारे युवकाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न !

अनोखळींशीची मैत्री करण्याची आवड असल्याचे भासवून पुढे ‘आमच्यासाठी काम कर, खूप पैसे मिळतील’ असे अमिष पाकिस्तानातून एका व्यक्तीने दिल्याचे चिखली पोलिसांत दाखल एका तक्रारीवरून उघडकीस आले आहे. ...

जर्जर पुलावरून जीवघेणी वाहतूक सुरूच! - Marathi News | Deadly traffic continues on old bridge! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जर्जर पुलावरून जीवघेणी वाहतूक सुरूच!

सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी येथील धोकादायक पुलावरूनही सध्या जीवघेणी वाहतूकही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. ...

बुलडाणा : आणखी ५५ पॉझिटीव्ह, ९५ रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | Buldana: 55 more positive, 95 patients overcome corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : आणखी ५५ पॉझिटीव्ह, ९५ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यातील बाधीतांची संख्या २६३५ वर पोहचली आहे. ...

घरकुल योजनेला कोरोनाची बाधा; २९०० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा - Marathi News | housing scheme; Grant waiting for 2900 beneficiaries | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरकुल योजनेला कोरोनाची बाधा; २९०० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

समाज कल्याण विभागाच्या योजनाही निधीअभावी रखडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर! - Marathi News | More than half the restaurants are on the verge of closing! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर!

कोरोनाच्या भितीने ग्राहकांनी रेस्टॉरंटकडे पाठ फिरविल्याने अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ...

CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; २३ नवे पॉझिटीव्ह, रुग्णसंख्या २५८० वर - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Death of another; 23 new positive, 2580 patients | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; २३ नवे पॉझिटीव्ह, रुग्णसंख्या २५८० वर

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या २५८०वर पोहचली असून ८५० जणांवर उपचार सुरू आहेत. ...