लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

विटांसाठी फ्लाय ॲश वापराचे बंधन रद्द! - Marathi News | Restriction on use of fly ash for bricks lifted! | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :विटांसाठी फ्लाय ॲश वापराचे बंधन रद्द!

Fly ash for bricks औष्णिक वीज केंद्राच्या ३०० किमी परिघात मातीच्या वीटभट्ट्यांना बंदी घालण्याचा मुद्दा वगळण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. ...

महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच! - Marathi News | Colleges closed till February 28! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच!

Buldhana News महाविद्यालये सुरू करता येणार नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठविले आहे.  ...

बुलडाणा जिल्ह्यात आणखी १२९ पॉझिटिव्ह, ३० जणांची काेराेनावर मात - Marathi News | Another 129 positives in Buldana district, 30 beat corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आणखी १२९ पॉझिटिव्ह, ३० जणांची काेराेनावर मात

CoronaVirus New Buldhana जिल्ह्यातील १२९ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला असून ३० जणांनी काेराेनावर मात केली आहे. ...

दरमहा ३ हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून २२ जणांची फसवणूक - Marathi News | Cheating 22 people by showing the lure of returning Rs 3,000 per month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरमहा ३ हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून २२ जणांची फसवणूक

Crime News Buldhana बंगलाेर येथील रिदास इंडिया प्राॅपर्टीज कंपनीच्या दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा - Marathi News | Warning of unseasonal rains in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

Warning of unseasonal rains in Buldana district १७ आणि १८ तारखेला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.  ...

‘कृषी स्वावलंबन’ योजनेवरील स्थगिती हटवल्याने दिलासा - Marathi News | Relief from removal of suspension on 'Krishi Swavalamban' scheme | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘कृषी स्वावलंबन’ योजनेवरील स्थगिती हटवल्याने दिलासा

Buldhana News योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शासनाकडे १९ कोटी रुपयांची मागणी केली आहे. ...

दोन वर्षांपासून फरार कुख्यात चोरट्यास एलसीबीच्या पथकाने केली अटक - Marathi News | LCB team arrests notorious thief who has been absconding for two years | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन वर्षांपासून फरार कुख्यात चोरट्यास एलसीबीच्या पथकाने केली अटक

Crime News रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांना थांबवून त्यांना गणेश भारत फोलाने हा आरोपी लुटत होता.  ...

कोरोनामुळे मोताळा येथील एकाचा मृत्यू,  ११० पॉझिटिव्ह - Marathi News | One died at Motala due to corona, 110 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनामुळे मोताळा येथील एकाचा मृत्यू,  ११० पॉझिटिव्ह

CoronaVirus in Buldhana ३८७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ११० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...