Buldhana, Latest Marathi News
Khamgaon News : लसीकरण सुरळीत करण्यासाठी प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे मंगळवारी दिसून आले. ...
Lockdown in Buldhana: निर्बंधांची अंमलबाजवणी करण्यात येत असून पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. ...
Corona Cases in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून ६५४ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले. ...
PM Care Fund News : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना ७५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले असून यापैकी ६६ व्हेंटिलेटर्स सध्या सुरू असल्याची माहिती पाहणीत समोर आली आहे. ...
Buldhana News : राजूर घाटात हनुमान मंदिरानजीक दरीत कोसळून त्यामध्ये ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. ...
Buldhana News : बुलडाण्यात पेट्रोल पंपावर गर्दी करणाऱ्यांना चोप दिला. ...
Buldhana News : ६० खासगी कोविड रुग्णालयाकरिता एकूण १८ ऑडिटरची नेमणूक करण्यात आलेली आहे़. ...
Agriculture News: बुलडाणा जिल्ह्यात ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि १४ भरारी पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे ...