लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

'माझी कन्या भाग्यश्री' योजनेला प्रतिसाद नाही - Marathi News | There is no response to the 'My Daughter Bhagyashree' scheme | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'माझी कन्या भाग्यश्री' योजनेला प्रतिसाद नाही

My Daughter Bhagyashree : सहा तालुक्यांत एकही लाभार्थी नसल्याने याठिकाणी माझी कन्या भाग्यश्री योजनाच हरविल्याचे चित्र आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ४२६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of 426 police personnel in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ४२६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Transfers of 426 police personnel in Buldana district : ३६ एएसआय, ९४ पोलिस हेडकॉन्स्टेबल, १४८ नायक पोलिस कॉन्स्टेबल, १४८ पोलिस कॉन्स्टेबलचा यामध्ये समावेश आहे. ...

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द - Marathi News | Zilla Parishad teacher transfers canceled | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द

Zilla Parishad teacher transfers canceled : यंदाच्या सत्रात बदल्याच होणार नसल्याने शिक्षकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे.  ...

बुलडाणा जिल्ह्यातील १६ प्रकल्पांना बाष्पीभवन मापक यंत्रांची प्रतीक्षा - Marathi News | 16 projects in Buldana district waiting for Evaporation gauge | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील १६ प्रकल्पांना बाष्पीभवन मापक यंत्रांची प्रतीक्षा

Buldhana News : १६ प्रकल्पांवर बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्याचे पाच वर्षापूर्वी निर्देश देण्यात आले होते. ...

बालकामगाराचा मृत्यू; प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Death of child labor; Crime against three including the principal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बालकामगाराचा मृत्यू; प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

Death of child labor : शेख शोहेब शेख कलीम हा ५ ऑगस्ट २०२० राेजी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात साफसफाईचे काम करीत हाेता. ...

शिवशंकर भाऊंच्या निधनानंतर केंद्रीयमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली, जागवल्या आठवणी - Marathi News | Tributes from veterans leader after the demise of Shivshankar Bhau, evoked memories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवशंकर भाऊंच्या निधनानंतर केंद्रीयमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली, जागवल्या आठवणी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाऊंना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

भरधाव ट्रकच्या धडकेत अज्ञात पादचारी इसमाचा मृत्यू - Marathi News | Unidentified Isma dies in Bhardhaw truck collision in buldhana nandura | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ट्रकच्या धडकेत अज्ञात पादचारी इसमाचा मृत्यू

याबाबत प्राप्त माहितीनुसार दि.४ ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान जी.जे.०४ ए .डब्ल्य. ३६७१ क्रमांकाच्या खामगाव कडून नांदुराकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने आंबोडा फाट्या जवळ पादचारी अज्ञात इसमाला जोरदार धडक दिली. ...

श्री गजानन महाराज संस्थानचे अध्वर्यू शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन - Marathi News | Shri Gajanan Maharaj Sansthan's Shivshankarbhau Patil Passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्री गजानन महाराज संस्थानचे अध्वर्यू शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

Shivshankarbhau Patil Passes away : शिवशंकरभाऊ पाटील यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी. बुधवार, ४ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता दु:खद निधन झाले. ...