लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

दीड वर्षानंतर बुलडाणा जिल्ह्यातील २२८ शाळांमध्ये किलबिलाट - Marathi News | 228 schools in Buldana district open after a year and a half | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दीड वर्षानंतर बुलडाणा जिल्ह्यातील २२८ शाळांमध्ये किलबिलाट

228 schools in Buldana district open : गत महिनाभरात एकही काेराेना रुग्ण न आढळलेल्या गावात या शाळा सुरू झाल्या आहेत.  ...

गिरडा जंगलात विद्यार्थ्यांना मारहाण करून लुटले; ५ आरोपींना अटक - Marathi News | looted students in the Girda forest of Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गिरडा जंगलात विद्यार्थ्यांना मारहाण करून लुटले; ५ आरोपींना अटक

Crime News : बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी १२ तासांच्या आतच कुठलेही धागेदोरे नसताना ५ आरोपींना अटक केली आहे. ...

वाघ-बिबट्याच्या नखांच्या तस्करीप्रकरणी आणखी दोघांना अटक - Marathi News | Two more arrested for smuggling tiger-leopard claws | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाघ-बिबट्याच्या नखांच्या तस्करीप्रकरणी आणखी दोघांना अटक

Two more arrested for smuggling tiger-leopard claws : वनविभागाने जळगाव जामोद आणि जळगाव खान्देश येथून या प्रकरणाशी संबंधित आणखी दोन जणांना अटक केली आहे ...

अडीच हजाराची लाच घेताना वनरक्षकाला अटक - Marathi News | Forest ranger arrested for accepting bribe of Rs 2,500 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अडीच हजाराची लाच घेताना वनरक्षकाला अटक

Forest ranger arrested for accepting bribe : अडीच हजार रुपयांची लाच घेताना प्रादेशिक वनविभागातील वनरक्षक कृष्णा जुंबडे यास बुलडाणा एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक केली.  ...

कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन; खामगावात सर्वाधिक कारवाई - Marathi News | Violation of rules in the Corona period; Most action in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन; खामगावात सर्वाधिक कारवाई

Khamgaon News : लॉकडाऊनमध्ये २६७, तर कडक निर्बंध कालावधीत २८० कारवाई करण्यात आल्याचे समोर येत आहे. ...

डायरियामुळे बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी ५७ बालकांचा मृत्यू - Marathi News | 57 children die every year in Buldana district due to diarrhea | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डायरियामुळे बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी ५७ बालकांचा मृत्यू

57 children die every year in Buldana district due to diarrhea : बुलडाणा जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास ५७ बालकांचा डायरियामुळे मृत्यू होतो. ...

वाघ-बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three arrested for smuggling tiger-leopard claws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाघ-बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

Three arrested for smuggling tiger-leopard claws : त्यांच्याकडून वाघ व बिबट्याची दहा नखे, एक दुचाकी आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यातील ...

बुलडाणा शहरात गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त - Marathi News | Stocks of abortion drugs seized in Buldana city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा शहरात गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त

Stocks of abortion drugs seized in Buldana city : बुलडाणा शहरातील एका मेडीकल स्टोअर्सममध्ये हा साठा आढळून आला. ...