लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

एकादशीचे व्रत अधुरे राहिले; जीप-ट्रकच्या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार - Marathi News | Ekadashi fast remained incomplete; Five devotees were killed on the spot in a horrific jeep-truck accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकादशीचे व्रत अधुरे राहिले; जीप-ट्रकच्या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार

एकादशीनिमित्त शेगाव येथे संत गजानन महाराज देव दर्शनासाठी जात होते. ...

हमिद पटेल इतर मागासवर्ग समर्पित आयोगाच्या सदस्यपदी - Marathi News | Hamid Patel as a member of the Commission for Dedication to Other Backward Classes | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हमिद पटेल इतर मागासवर्ग समर्पित आयोगाच्या सदस्यपदी

Hamid Patel : जळगाव जामोद तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्याच्या सन्मानात भर पडली  आहे. ...

दुचाकीस्वार दाम्पत्यास घाटात अडविले, पतीला मारहाण, महिलेवर केला अत्याचार - Marathi News | Women raped by two unidentified persons on Dhad-Buldhana road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीस्वार दाम्पत्यास घाटात अडविले, पतीला मारहाण, महिलेवर केला अत्याचार

Crime News : एकाने तिच्या पतीला धरून ठेवले व दुसऱ्याने तिला रस्त्याला कडेला नेऊन तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. ...

स्कूल बस व प्रवासी वाहनाच्या धडकेत दोन जण ठार - Marathi News | Two students killed in school bus collision | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्कूल बस व प्रवासी वाहनाच्या धडकेत दोन जण ठार

Two students killed in school bus collision : दोन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; आरोपींच्या अटकेसाठी कार्यकर्ते आक्रमक, बुलढाण्यातील प्रकार - Marathi News | Ajay Kharpas, MNS city secretary in Buldhana, was beaten by some people | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मनसेच्या शहर सचिवांना मारहाण; आरोपींच्या अटकेसाठी कार्यकर्ते आक्रमक, बुलढाण्यातील प्रकार

मनसेचे शहर सचिव अजय खरपास यांनी १९ फेब्रुवारी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपाहार्य पोस्टमुळे आ. श्वेता महाले यांचे बंधू शिवराज ... ...

बुलडाण्यात ३०० फुट टॉवरवर चढून तरुणाचे आंदोलन - Marathi News | Youth movement by climbing 300 feet tower in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात ३०० फुट टॉवरवर चढून तरुणाचे आंदोलन

Youth climbing 300 feet tower in Buldana : बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातील तीनशे फूट टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली. ...

सरण रचून युवकाची आत्महत्या; लग्न जुळत नसल्याने स्वत:ला जाळून घेतले - Marathi News | youth commits suicide in khamgoan; He burned himself because the marriage did not match | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरण रचून युवकाची आत्महत्या; लग्न जुळत नसल्याने स्वत:ला जाळून घेतले

खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (२७) हा तरुण गत काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने निराश होता. ...

धक्कादायक! वैफल्यग्रस्त तरूणानं स्वतःचंच सरण रचून केला आत्मघात; लग्न जुळत नसल्यानं होता निराश - Marathi News | due to Not getting married foiled youth commits suicide in khamgaon of buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धक्कादायक! वैफल्यग्रस्त तरूणानं स्वतःचंच सरण रचून केला आत्मघात; लग्न जुळत नसल्यानं होता निराश

खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (२७) हा युवक गत काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने निराश होता. ...