लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

परवानगी नसतानाही खामगावात भरला गुरांचा बाजार; लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती  - Marathi News | Cattle market held in Khamgaon without permission: Lumpy disease outbreak feared | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परवानगी नसतानाही खामगावात भरला गुरांचा बाजार; लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती 

महाराष्ट्र राज्यात गुरांना मोठ्याप्रमाणात लम्पी या आजाराने ग्रासले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी १२ तालुक्यातील जनावरांना लम्पी या आजाराची लागण झाली आहे. ...

नगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागात जुंपली; विनापरवागी तोडली दोन झाडे - Marathi News | fight beetween Municipal Corporation and Public Works Department in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागात जुंपली; विनापरवागी तोडली दोन झाडे

खामगाव शहरातून जाणाºया चिखली रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपासून हाती घेतले आहे. ...

धावत्या ट्रकखाली युवकाने घेतली उडी! नैराश्यातून संपविले जीवन; पिंपळगाव राजा येथे खळबळ - Marathi News | youth jumped under the running truck ends life from depression | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धावत्या ट्रकखाली युवकाने घेतली उडी! नैराश्यातून संपविले जीवन; पिंपळगाव राजा येथे खळबळ

रस्त्यावर वर्दळीच्या वेळेत एका युवकाने चक्क ट्रकखाली उडी घेऊन जीवन संपविले. ...

भरधाव कंटनेरच्या धडकेत एक ठार, पिंपळगाव राजा येथील घटना - Marathi News | One killed in collision with high-speed container, incident at Pimpalgaon Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव कंटनेरच्या धडकेत एक ठार, पिंपळगाव राजा येथील घटना

या घटनेनंतर कंटनेर चालक घटनास्थळावरून पसार झाला. ...

बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट उधळला - Marathi News | Buldhana Urban's Radheshyam Chandak, former MLA Chainsukh Sancheti's kidnapping plot foiled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट उधळला

Radheshyam Chandak : अपहरणाचा कट आखत असलेल्या बुलढाण्यातील तिघांना दिल्ली आयबीने ९ सप्टेंबर रोजी अटक करुन १३ सप्टेंबर रोजी रात्री बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

तांदूळ खरेदीसाठी रेशन माफिया सक्रीय; ऑटोतून साठवणुकीच्या ठिकाणी वाहतूक - Marathi News | Ration mafia active for rice procurement; Transportation by auto to the place of storage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तांदूळ खरेदीसाठी रेशन माफिया सक्रीय; ऑटोतून साठवणुकीच्या ठिकाणी वाहतूक

विविध  ठिकाणी माल पोहोचविण्यासाठी चक्क ऑटोचा वापर केल्या जात आहे. या धक्कादायक प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. ...

कापड दुकान फोडणाऱ्यास अटक, आणखी दोघांचा शोध सुरू - Marathi News | person who broke into the cloth shop was arrested, the search for two more is on | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापड दुकान फोडणाऱ्यास अटक, आणखी दोघांचा शोध सुरू

चोरी केलेल्या कपड्यांचा माल जप्त ...

इलेक्ट्रीक चार्जिंग पॉंईंट देण्याचे आमिष, 26 लाखांची फसवणूक करणारी टोळी गजाआड - Marathi News | Lure of providing electric charging points, 26 lakh fraud, gang arrested from delhi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :इलेक्ट्रीक चार्जिंग पॉंईंट देण्याचे आमिष, 26 लाखांची फसवणूक करणारी टोळी गजाआड

इलेक्ट्रीक चार्जिंग पॉंईंटचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रीय. ...