लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

जलवाहिनीला गळती, शहराचा पाणी पुरवठा ठप्प - Marathi News |  A 400 mm diameter pipeline supplying water to Buldhana city suffered a leak on Tuesday afternoon  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जलवाहिनीला गळती, शहराचा पाणी पुरवठा ठप्प

बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ४०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनला मंगळवारी दुपारी गळती लागली.  ...

बुलढाणा : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त खामगावात शोभायात्रा - Marathi News | Buldhana Parade in Khamgaon on the occasion of Lord Mahavir jayanti Janmakalyanak Mahotsav | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त खामगावात शोभायात्रा

सकाळी सराफा येथील जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...

खामगाव कृषीउत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी तब्बल १६१ अर्ज दाखल - Marathi News | As many as 161 applications were filed on the last day for the Khamgaon Agriculture Product Market Committee election | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव कृषीउत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी तब्बल १६१ अर्ज दाखल

Khamgaon : ...

खामगावात दोन बोगस डॉक्टर ताब्यात, हॉटेलात करीत होते उपचार - Marathi News | two bogus doctors were detained and treated in a hotel In Khamgaon, buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात दोन बोगस डॉक्टर ताब्यात, हॉटेलात करीत होते उपचार

खामगाव शहरातील विकमशी चौकातील एका लॉजच्या खाली असलेल्या हॉटेलात डॉक्टरांकडून रूग्णांवर उपचार सुरू होते. ...

खामगावातील घंटागाडी कामगारांचे शनिवारपासून कामबंद आंदोलन - Marathi News | Clockwork workers of Khamgaon strike from Saturday | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील घंटागाडी कामगारांचे शनिवारपासून कामबंद आंदोलन

शहरातील कचरा संकलीत केल्यानंतरही कंत्राटदाराकडून किमान वेतन दरानुसार पगार दिल्या जात नाही. ...

Buddhana: चिंचपूर येथे वादळी वाऱ्याने शाळेचे टीनपत्रे उडाले, गारपिटीसह पावसाने पिकांचे नुकसान - Marathi News | Buddhana: In Chinchpur, stormy winds blew away tin sheets of schools, hail and rains damaged crops. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिंचपूर येथे वादळी वाऱ्याने शाळेचे टीनपत्रे उडाले, गारपिटीसह पावसाने पिकांचे नुकसान

Buddhana: बुलढाणा परिसरात ३१ मार्च रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने जिजामाता माध्यमिक विद्यालयाची टीनपत्रे उडाली. ...

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ८ अर्ज दाखल, अवसानायातील सोसायट्यांमुळे राजकारण तापले - Marathi News | 8 applications filed for Khamgaon Agricultural Produce Market Committee election, politics heated up due to the societies in Avasanaya | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ८ अर्ज दाखल, अवसानायातील सोसायट्यांमुळे राजकारण तापले

दरम्यान, सहायक निबंधकांनी राजकीय दबावातून अवसानायात काढलेल्या ३० सहकारी संस्थांवरून खामगाव तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ...

ग्रामसेवकास तीन हजारांची लाच घेतांना अटक, - Marathi News | Gram sevak was arrested while accepting a bribe of 3000 rupees in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामसेवकास तीन हजारांची लाच घेतांना अटक,

बुलढाण्यातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातच केली कारवाई ...