लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुद्धीबळाच्या खेळात भारताचे भविष्य उज्वल- अभिजीत कुंटे - Marathi News | India's future is bright in the game of chess says Abhijit Kunte | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुद्धीबळाच्या खेळात भारताचे भविष्य उज्वल- अभिजीत कुंटे

भारतामध्ये आज बुद्धीबळ खेळात अनेक तरूण खेळाडू समोर आले असून भविष्यात बुद्धीबळामध्ये जागतिक शक्ती शक्तीम्हणून आपण उदयास येऊ शकतो, असे मत भारताचा ग्रँन्डमास्टर अभिजीत कुंटे याने बुलढाणा येथे व्यक्त केले. ...

अखेर १९६ व्यवस्थापनासाठी प्राधान्यक्रम नाेंदविण्यास प्रारंभ - Marathi News | finally 196 begin setting priorities for management | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर १९६ व्यवस्थापनासाठी प्राधान्यक्रम नाेंदविण्यास प्रारंभ

तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांना पुन्हा लाॅक करावे लागणार प्राधान्यक्रम ...

IPL वर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात, एक फरार - Marathi News | Police raid IPL betting den in Buldhana two arrested, one absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IPL वर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात, एक फरार

रोख रकमेसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

buldhana: अपघातग्रस्त पित्या पाठोपाठ मुलीचा मृत्यू भक्तीसाठी जोडलेल्या हातांना नियतीपुढे निराशा - Marathi News | buldhana: Death of daughter following accident father Despair at destiny Hands joined for devotion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघातग्रस्त पित्या पाठोपाठ मुलीचा मृत्यू, भक्तीसाठी जोडलेल्या हातांना नियतीपुढे निराशा

Buldhana: बुलढाणा - मेहकर ते हिवरा आश्रम रोडवर नांद्रा धांडे फाट्यावर आयशरने चिरडल्याने गजानन म्हस्के हे १ एप्रिल राेजी जागीच ठार झाले होते, तर सोबत असलेली त्यांची मुलगी भक्ती ही गंभीर जखमी झाली होती. ...

शंकर नगरातील दारू विक्री बंद करण्यासाठी मातृशक्तीचा पोलिस ठाण्यात ठिय्या - Marathi News | Matrashakti agitation at the police station to stop the sale of liquor in Shankar Nagar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शंकर नगरातील दारू विक्री बंद करण्यासाठी मातृशक्तीचा पोलिस ठाण्यात ठिय्या

यावेळी त्वरित दारूबंदी करण्यासाठी पोलिस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांना निवेदन सादर केले. ...

पिकांच्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा - अब्दुल सत्तार - Marathi News |  Agriculture Minister Abdul Sattar has ordered an objective assessment of crop damage  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिकांच्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा - अब्दुल सत्तार

पिकांच्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.  ...

पारस येथील घटनेत खामगाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू - Marathi News | A woman from Khamgaon taluka died in an incident at Paras | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पारस येथील घटनेत खामगाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू

दु:ख निवारण दरबारातील हजेरी ठरली अखेरची ...

ढोरपगाव येथील प्रवासी निवाऱ्यात युवकाचा मृत्यू, बुलढाण्यातील घटना - Marathi News | Death of a young man in the passenger shelter at Dhorpagaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ढोरपगाव येथील प्रवासी निवाऱ्यात युवकाचा मृत्यू, बुलढाण्यातील घटना

घटनेमुळे परिसरात एकच खळबळ ...