लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

भाविकांच्या गाडीवर काळाचा घाला, ३ ठार ७ जखमी; घर २ किमीवर असतानाच अपघात - Marathi News | car accident of devotees' in shegaon, 3 killed and 7 injured; The accident happened when the house was 2 km away | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाविकांच्या गाडीवर काळाचा घाला, ३ ठार ७ जखमी; घर २ किमीवर असतानाच अपघात

शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी सहाच्या सुमारास भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. ...

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत बुलढाण्याच्या प्रथमेश जवकारला सुवर्ण! - Marathi News | Prathamesh Jawkar of Buldhana won gold in the world archery competition! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जागतिक तिरंदाजी स्पर्धेत बुलढाण्याच्या प्रथमेश जवकारला सुवर्ण!

प्रथमेशने सुरूवातीपासूनच चांगला खेळ करीत विश्वविजेत्या खेळाडूवर मात करण्यासाठी केवळ एक गुण गमावला. ...

बुलढाण्यात ट्रॅव्हलची दुचाकीला धडक, मायलेकी जखमी - Marathi News | In Buldhana, travel collided with two-wheeler, 2 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात ट्रॅव्हलची दुचाकीला धडक, मायलेकी जखमी

स्कुटीवर असलेलल्या पल्लवी विशाल काळे (वय ३१, रा. मेहकर) व त्यांची मुलगी आरोही विशाल काळे (वय ११) ह्या दोघी मायलेकी जखमी झाल्या आहेत. ...

शेतकरी टिकला, तर राज्य टिकेल, देश टिकेल: दिशा पिंकी शेख - Marathi News | if the farmer survives the state survives the country survives says disha pinki shaikh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकरी टिकला, तर राज्य टिकेल, देश टिकेल: दिशा पिंकी शेख

अत्यल्प भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात ...

हत्येप्रकरणी आरोपीस आजन्म कारावास; खामगाव न्यायालयाचा निकाल - Marathi News | Accused sentenced to life imprisonment for murder; Judgment of Khamgaon Court | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हत्येप्रकरणी आरोपीस आजन्म कारावास; खामगाव न्यायालयाचा निकाल

खामगाव येथील न्यायालयाचा निकाल: सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी अडकला  ...

सिलिंडरचा स्फोट झाल्याने घाटपुरीत अग्नितांडव, जीवितहानी नाही - Marathi News | There was no loss of life in Ghatpuri due to cylinder explosion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिलिंडरचा स्फोट झाल्याने घाटपुरीत अग्नितांडव, जीवितहानी नाही

नागरिक भयभीत, बुधवारी रात्री नऊ वाजता दरम्यानची घटना ...

दुसरबीड येथील युवकाची आत्महत्या - Marathi News | Suicide of youth from Dusarbeed reason not clear | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुसरबीड येथील युवकाची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट ...

अल्पवयीन मुलीची समाजमाध्यमावर बदनामी; तिघांना अटक, मोबाईलही केले जप्त - Marathi News | Defamation of a minor girl on social media; Three arrested, mobile phone seized in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलीची समाजमाध्यमावर बदनामी; तिघांना अटक, मोबाईलही केले जप्त

दरम्यान या तिघांविरोधात आता ३० दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...