लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

Buldhana: भरधाव लक्झरीच्या धडकेत एकजण जागीच ठार, जयपूर लांडे फाट्यावरील घटना - Marathi News | Buldhana: One killed on the spot in Bhardhav Luxury collision, incident at Jaipur Lande Phata | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव लक्झरीच्या धडकेत एकजण जागीच ठार, जयपूर लांडे फाट्यावरील घटना

Accident: भरधाव लक्झरीच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. खामगाव शेगाव रस्त्यावरील जयपूर लांडे फाट्यावर ही घटना शनिवारी सकाळी घडली. ...

जाचक अटींमध्ये अडकला संत्रा पीक विम्याचा लाभ - Marathi News | Orange crop insurance benefits stuck in oppressive conditions | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जाचक अटींमध्ये अडकला संत्रा पीक विम्याचा लाभ

जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. ...

शेजारच्या युवकाने केलेली चोरी झाली उघड; वाडी येथील चोरीचा लागला तपास - Marathi News | theft by the youth of the neighborhood was revealed theft at Wadi was investigated | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेजारच्या युवकाने केलेली चोरी झाली उघड; वाडी येथील चोरीचा लागला तपास

शहरानजीकच्या वाडी येथील एका घरात झालेल्या चोरीचा अवघ्या काही तासांत पोलिसांनी छडा लावला आहे. ...

मानसिकदृष्ट्या विकलांग अल्वयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला २० वर्षांची शिक्षा - Marathi News | Abuse of a mentally challenged minor girl; Accused sentenced to 20 years | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मानसिकदृष्ट्या विकलांग अल्वयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला २० वर्षांची शिक्षा

खामगाव येथील न्यायालयाचा निकाल: नराधमास २० वर्ष कारावासाची शिक्षा ...

कोलासर ग्रामस्थ चार महिन्यांपासून बहिष्कृत; प्रशासनाने दखल न घेतल्याने तहसीलसमोर उपोषण सुरू - Marathi News | Kolasar villagers ostracized for four months hunger strike started in front of the tehsil as the administration did not take notice | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोलासर ग्रामस्थ चार महिन्यांपासून बहिष्कृत; प्रशासनाने दखल न घेतल्याने तहसीलसमोर उपोषण सुरू

कोलासर येथील समाजाच्या पंच मंडळाने पोलिस, महसूल विभागाला आधीच निवेदने दिली आहेत. ...

ई क्लास जमिनीवरील अतिक्रमणाची नोंद घेण्यासाठी उपोषण - Marathi News | Fast to register encroachment on E class land | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ई क्लास जमिनीवरील अतिक्रमणाची नोंद घेण्यासाठी उपोषण

लोणार तालुक्यामध्ये असलेल्या गोरगरीब लोकांनी शासकीय ई क्लास गायरान जमिनीवर असणारे दगड, काटेरी झुडपे काढून पडीक असलेल्या जमिनी सुपीक बनविल्या आहेत. ...

रेल्वे प्रवाशांना दिली जाते पर्यटनस्थळांची माहिती, बॅगेवर लोणारचेही आकर्षण - Marathi News | Railway passengers are given information about tourist spots, also the attraction of lonar bag | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेल्वे प्रवाशांना दिली जाते पर्यटनस्थळांची माहिती, बॅगेवर लोणारचेही आकर्षण

महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पौराणिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे. ...

श्यामल नगरातील ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू, नातेवाईकांना घातपाताचा संशय, अंत्यविधीची प्रकीया थांबविली - Marathi News | Death of 45-year-old woman in Shyamal Nagar, relatives suspect accidental death, funeral proceedings halted | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्यामल नगरातील ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू, नातेवाईकांना घातपाताचा संशय, अंत्यविधीची प्रकीया थांबविली

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ...