लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

खामगावात भेसळयुक्त सिमेंटची दुसऱ्या कंपनीच्या नावावर विक्री - Marathi News | Sale of adulterated cement in the name of another company in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात भेसळयुक्त सिमेंटची दुसऱ्या कंपनीच्या नावावर विक्री

९०० बॅग जप्त : सिमेंटची भेसळ करताना एकास छापा मारून पकडले ...

शासन आपल्या दारीसाठी धावणार 'लालपरी', मेहकर तालुक्यातून २५ बसेस - Marathi News | Government will run for ST 25 buses from Mehkar taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शासन आपल्या दारीसाठी धावणार 'लालपरी', मेहकर तालुक्यातून २५ बसेस

प्रत्येक कृषी मंडळाला दोन एसटी बसेसचे नियोजन असून मेहकर तालुक्यातून २५ बसेस धावणार आहेत. ...

वाघांच्या शिकारीचा धोका; महागिरी महादेव यात्रेला सशर्त परवानगी - Marathi News | Threat of tiger poaching: Conditional permission for Mahagiri Mahadev Yatra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाघांच्या शिकारीचा धोका; महागिरी महादेव यात्रेला सशर्त परवानगी

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून १५ किमी अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अंबाबरवा अभयारण्यातील अतिसंरक्षित गाभा (कोर) क्षेत्रात महागिरी येथे एका पर्वतावर महादेवाचे अधिष्ठान आहे. ...

राज्यातील पाणथळ जागांसोबत कांदळवनांच्या संरक्षणासाठी कारवाई करावी - Marathi News | Action should be taken for the protection of Kandal forests along with wetlands in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पाणथळ जागांसोबत कांदळवनांच्या संरक्षणासाठी कारवाई करावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाच्या बैठकीत निर्देश ...

इन्स्टाग्रामवर मैत्री करणे भाेवले, युवकावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against the youth for making friends on Instagram | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :इन्स्टाग्रामवर मैत्री करणे भाेवले, युवकावर गुन्हा दाखल

युवतीच्या भावाने सायबर पाेलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून सायबर पाेलिसांनी याप्रकरणी आराेपी दिपेश वाधवानी याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला ...

Buldhana: परमहंस तेजस्वी महाराजांची पालखी शेगावात दाखल, १५०० वारकऱ्यांचा सहभाग - Marathi News | Paramhansa Tejashwi Maharaj's palanquin entered Shegaon, 1500 warkars participated | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परमहंस तेजस्वी महाराजांची पालखी शेगावात दाखल, १५०० वारकऱ्यांचा सहभाग

Buldhana: श्री क्षेत्र वरोडी ते श्री क्षेत्र शेगाव या परमहंस श्री तेजस्वी महाराज संस्थानतर्फे आयोजित पायी दिंडी सोहळ्याला २३ ऑगस्ट रोजी वरोडी येथून सुरूवात झाली. २८ ऑगस्ट रोजी शेगाव येथे पालखी पोहोचली. ...

४० टक्क्यांवर गुरांना लम्पीची लागण, दोन गुरांचा मृत्यू - Marathi News | 40 percent cattle affected by lumpy two cattle died buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :४० टक्क्यांवर गुरांना लम्पीची लागण, दोन गुरांचा मृत्यू

पशुपालकांनाे सावधान, लम्पी पुन्हा वाढतोय! ...

Buldhana: बुलढाण्यात शेकडो वराहांचा अज्ञात रोगाने मृत्यू, नमुने तपासणीसाठी पाठविले - Marathi News | Hundreds of boars died of unknown disease in Buldhana, samples sent for examination | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात शेकडो वराहांचा अज्ञात रोगाने मृत्यू, नमुने तपासणीसाठी पाठविले

Buldhana: शहर परिसरासह लगतच्या ग्रामीण भागात वराहांचा अज्ञात आजाराने मृत्यू होत असून जवळपास दोन महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या आठ दिवसापासून त्याचे प्रमाण वाढले आहे. ...