लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

शासकीय जमीन बळकावली, सरपंच-सचिवावर गुन्हे दाखल; न्यायालयाच्या आदेशाने झाली कारवाई  - Marathi News | Government land seized, case filed against Sarpanch-Secretary action was taken by the order of the court | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शासकीय जमीन बळकावली, सरपंच-सचिवावर गुन्हे दाखल; न्यायालयाच्या आदेशाने झाली कारवाई 

बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय जमीन हडपल्याच्या तक्रारी केल्यानंतरही त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. ...

तंत्र विदर्भ राज्यासाठी खान्देश सीमेवर वाहतूक रोखली - Marathi News | Traffic stopped at Khandesh border for Vidarbha state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तंत्र विदर्भ राज्यासाठी खान्देश सीमेवर वाहतूक रोखली

यावेळी विदर्भातील शेवटचे गावं रणथम चिखली खान्देश सीमेवर "विदर्भ राज्यात आपले सहर्ष स्वागत आहे" या आशयाचे फलक लावण्यात आले. ...

Buldhana: वाहनाचा पाठलाग करीत जनावरे चोरट्याला पकडले, दोघे फरार - Marathi News | Buldhana: Animals chasing the vehicle caught the thief, two absconding | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: वाहनाचा पाठलाग करीत जनावरे चोरट्याला पकडले, दोघे फरार

Buldhana News: संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बुद्रुक येथील दोन जनावरे चोरून नेणार्यांना पोलिसांनी ११ फेब्रुवारीच्या रात्री २ वाजताच्या दरम्यान पाठलाग करून पकडले. चोरट्यांना अटक करण्यात आली असून, कार जप्त करण्यात आली आहे. ...

खासगी बसमधून ६० लाखांची बॅग लंपास; राष्ट्रीय महामार्गावरील वडनेरनजीकची घटना - Marathi News | A bag worth 60 lakhs was stolen from a private bus Incident near Vadneran on National Highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासगी बसमधून ६० लाखांची बॅग लंपास; राष्ट्रीय महामार्गावरील वडनेरनजीकची घटना

नांदुरा पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. ...

दारूसाठी पैसे न दिल्याने आईवर केला प्राणघातक हल्ला - Marathi News | mother was assaulted for not paying for alcohol in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूसाठी पैसे न दिल्याने आईवर केला प्राणघातक हल्ला

भावालाही केली मारहाण, आराेपीस पाेलिसांनी केली अटक. ...

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर केले कळसुबाई शिखर - Marathi News | students of zilla parishad school climbed the kalsubai shikhar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर केले कळसुबाई शिखर

देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगांव बु. शाळेचा उपक्रम. ...

१४ वर्षांपासून वीजनिर्मिती प्रकल्प बंद, आदिवासी भागातील गावे अंधारात - Marathi News | power generation plant closed for 14 years villages in tribal areas in darkness in jalgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१४ वर्षांपासून वीजनिर्मिती प्रकल्प बंद, आदिवासी भागातील गावे अंधारात

उमापूर येथून जवळच असलेल्या भिंगारा व चाळीस टापरी येथे वीजपूरवठा होत नाही. नागरिकांना अंधारात राहावे लागते. ...

Buldhana: ६० वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग   - Marathi News | Buldhana: Minor girl molested by 60-year-old murderer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: ६० वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग  

Buldhana News: संग्रामपूर तालुक्यातील एका गावात ६० वर्षीय नराधमाने पाच वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस स्टेशनला गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ...