लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

‘रिदास’कडून ७० लाखाची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 70 lakh By Ridas Company Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘रिदास’कडून ७० लाखाची फसवणूक

Buldhana Crime News गुंतवणूकदारांची ७० लाखाहून अधिक रुपयांनी फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. ...

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जानेवारी महिना उजाडणार? - Marathi News | Buldhana : January for Gram Panchayat elections? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जानेवारी महिना उजाडणार?

Buldhana District Gram Panchayat News मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू असून १५ जानेवारी २०२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. ...

सुरभी’चा गोधन दिवाळी' उपक्रम; २५ हजार गोमय पणत्या विक्रीचा संकल्प - Marathi News | Surabhi's Godhan Diwali initiative; Resolution to sell 25,000 cow dung | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुरभी’चा गोधन दिवाळी' उपक्रम; २५ हजार गोमय पणत्या विक्रीचा संकल्प

Khamgaon News गायीच्या शेणाला प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत किंमत मिळावी या उद्देशाने २५ हजार गोमय पणत्याच्या विक्रीचा संकल्प केला आहे. ...

खामगाव : ३१ पथविक्रेत्यांना  दहा हजारांचे खेळते भांडवल! - Marathi News | Khamgaon: Tens of thousands of working capital for 31 street vendors! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : ३१ पथविक्रेत्यांना  दहा हजारांचे खेळते भांडवल!

अभियानातंर्गत ३१ जणांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३५ काेराेना पाॅझिटिव्ह - Marathi News | Another 35 cases positive in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३५ काेराेना पाॅझिटिव्ह

Coronavirus news Buldhana आणखी ३५ जणांचा अहवाल मंगळवारी पाॅझीटीव्ह आला आहे. ...

 सिंदखेडराजा- जालना मार्गावर अपघातात महिला ठार - Marathi News | Sindkhedraja: A woman was killed in an accident on Jalna road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : सिंदखेडराजा- जालना मार्गावर अपघातात महिला ठार

Accident News कमलबाई विजय विघ्ने ह्या मागच्या टायरखाली येऊन चिरडल्या गेल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीला सव्वा लाखाचा दंड! - Marathi News | 'Jandu' construction company fined Rs 15 lakh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीला सव्वा लाखाचा दंड!

शेत जमिनीचा अकृषक म्हणून वापर केल्याप्रकरणी ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीला एक लक्ष वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...

पीक नुकसानापोटी बुलडाणा जिल्ह्याला मिळाली  ४८ कोटींची मदत - Marathi News | Buldana district gets Rs 48 crore for crop damage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीक नुकसानापोटी बुलडाणा जिल्ह्याला मिळाली  ४८ कोटींची मदत

Buldhana Agriculture News बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. ...