लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत उद्योजकांना १०५ कोटी रुपयांचा बूस्टर डोस - Marathi News | Booster dose of Rs 105 crore to entrepreneurs under self-reliance package | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत उद्योजकांना १०५ कोटी रुपयांचा बूस्टर डोस

Buldhana News : ‘आत्मनिर्भर’ पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील लघू उद्योजकांना १०५ कोटी ११ लाख रुपयांचा बूस्टर डोस मिळाला आहे.  ...

'लोकमत'चा दणका : मुलांकडून शौचालयाची स्वच्छता करणारे मुख्याध्यापक व शिक्षक निलंबित! - Marathi News | Lokmat Impact : Headmasters and teachers suspended for cleaning toilets by children suspended! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'लोकमत'चा दणका : मुलांकडून शौचालयाची स्वच्छता करणारे मुख्याध्यापक व शिक्षक निलंबित!

Lokmat Impact : बुधवारी मारोड येथील प्राथमिक शाळेवर कार्यरत मुख्याध्यापक व शिक्षकाला निलंबित करण्यात आले. ...

बुलडाणा जिल्ह्यात १८२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप - Marathi News | Distribution of crop loan of Rs. 182 crore in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात १८२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

Crop Loan : जिल्ह्यातील २० हजार ९८८ शेतकऱ्यांना बँकांनी १८२ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे.  ...

अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू - Marathi News | Death of a youth injured in an accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

Accident News : दुचाकीवरून पडल्याने साखरखेर्डा येथील एक युवक गंभीर जखमी झाला हाेता. ...

 Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू, १२८ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Buldhana: Three killed, 128 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू, १२८ जण पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana: ४०९१ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले, त्यांपैकी तीन हजार ९६३ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ...

बिजोत्पादन : बुलडाणा जिल्ह्यात ५४ टक्के शेतकऱ्यांनाच मिळणार बियाणे - Marathi News | Seed production: Only 54% farmers in Buldana district will get seeds | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बिजोत्पादन : बुलडाणा जिल्ह्यात ५४ टक्के शेतकऱ्यांनाच मिळणार बियाणे

Buldhana News : बिजोत्पादनाचे यंदाचे उद्दिष्ट जवळपास १६ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. ...

केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress protests against the central government | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

Congress protests against the central government : सर्व आघाड्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आराेप करीत काँग्रेसने भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला. ...

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण सर्वाेच्च न्यायालयात रद्द - नरेंद्र पाटील - Marathi News | Supreme Court cancels Maratha reservation due to negligence of state government - Narendra Patil | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण सर्वाेच्च न्यायालयात रद्द - नरेंद्र पाटील

Maratha Reservation : सर्वाेच्च न्यायालयात राज्य सरकार बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आराेप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला.   ...