लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू, ३० जण पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Buldhana: Three killed, 30 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू, ३० जण पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana: तीन जणांचा रविवारी मृत्यू झाला असून ३० जण तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...

लोणार सरोवर 'वर्ल्ड हेरिटेज' म्हणून उदयास येण्याची क्षमता - Marathi News | Lonar Crater has the potential to emerge as a 'World Heritage Site' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणार सरोवर 'वर्ल्ड हेरिटेज' म्हणून उदयास येण्याची क्षमता

Lonar Crater : महत्त्वपूर्ण अहवाल भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्टने पुरातत्व विभागाला मधल्या काळात दिला असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Unlock Buldhana : मॉल, थिएटर्स व नाट्यगृह सुरू होणार - Marathi News | Unlock Buldhana: Malls, theaters and theaters will be opened | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Unlock Buldhana : मॉल, थिएटर्स व नाट्यगृह सुरू होणार

Unlock Buldhana : जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ६ जून रोजी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार लावण्यात आलेले निर्बंध शिथिल  करण्यात येत  आहेत. ...

  Corona Cases in Buldhana : शनिवारी तिघांचा मृत्यू; ४५ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Buldhana: Three killed on Saturday; 45 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :  Corona Cases in Buldhana : शनिवारी तिघांचा मृत्यू; ४५ जण पॉझिटिव्ह

  Corona Cases in Buldhana : जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर तपासणीमध्ये ४५ जण कोरोनाबाधित आढळून आले. ...

केळवद नजीक टिप्पर-दुचाकीच्या धडकेत एक ठार, चार जखमी - Marathi News | One killed, four injured in tipper-bike collision near Kelwad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केळवद नजीक टिप्पर-दुचाकीच्या धडकेत एक ठार, चार जखमी

Accident News : हा अपघात १२ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बुलडाणा-चिखली मार्गावर घडला. ...

बुलडाणा जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात  - Marathi News | Survey of out-of-school children in Buldana district begins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात 

Survey of out-of-school children in Buldana district begins : मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.  ...

भिंतीखाली दबून ३ वर्षीय बालिकेचा मृत्यू - Marathi News | 3-year-old girl dies after being crushed under wall | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भिंतीखाली दबून ३ वर्षीय बालिकेचा मृत्यू

Buldhana News : अंजनी बुद्रुक येथील मनवरखाँ मस्तानखाँ पठाण (५२) यांच्या घराची भिंत ८ जून रोजी मध्यरात्रीदरम्यान पाऊस सुरू असताना पडली. ...

CoronaVirus in Buldhana :  एकाचा मृत्यू, ५३ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus in Buldhana: Death of one, 53 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana :  एकाचा मृत्यू, ५३ जण पॉझिटिव्ह

Coronavirus in Buldhana: शुक्रवारी एकाचा मृत्यू झाला तर ५३ जण तपासणीत कोरोना बाधित आढळून आले आहेत. ...