लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

बुलडाण्यातील नवे सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत; प्रति क्विंटल ५,७०० एवढा भाव - Marathi News | New soybeans from Buldhana have entered the market committee of Washim and its price is Rs 5,700 per quintal  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बुलडाण्यातील नवे सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत; प्रति क्विंटल ५,७०० एवढा भाव

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याने वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन विक्रीस आणले. ...

सरपंचांच्या सात जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात - Marathi News | 28 candidates are in the fray for seven seats of Sarpanch buldhana election | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सरपंचांच्या सात जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात

सदस्यपदांच्या ६६ जागांसाठी १०९ उमेदवारांमध्ये हाेणार लढत ...

१ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे इकेवायसी बाकी; पीएम किसान केवायसीच्या मुदतीत वाढ - Marathi News | EKYC of 1 lakh 16 thousand farmers outstanding; Extension of PM Kisan KYC deadline | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे इकेवायसी बाकी; पीएम किसान केवायसीच्या मुदतीत वाढ

७ सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करणार्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर रोजी पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता वितरित होणार आहे. ...

ट्रॅक्टरच्या डिझेल टाकीत साखर टाकल्याने दोन गटात वाद, 11 जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Dispute between two groups due to putting sugar in diesel tank of tractor in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रॅक्टरच्या डिझेल टाकीत साखर टाकल्याने दोन गटात वाद, 11 जणांविरुद्ध गुन्हा

परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील ११ जणांवर गुन्हे ...

शिवसेना-शिंदेगटात राडा; आमदार गायकवाड म्हणाले, त्यांना प्रसाद मिळाला - Marathi News | Rada in Shiv Sena-Shinde group; MLA Gaikwad said, he got Prasad in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवसेना-शिंदेगटात राडा; आमदार गायकवाड म्हणाले, त्यांना प्रसाद मिळाला

आमचे कार्यकर्ते काही तेथे भांडणासाठी गेले नव्हते. अवाजवी बोलून तेथील व्यक्ती जर हातापायीवर आले तर आम्ही काय करणार? कार्यक्रमात जे बोलले त्यांना प्रसाद भेटला ...

शेवटच्या काँलने आरोपी अडकले जाळ्यात, बापलेकाला चार दिवसांची कोठडी - Marathi News | Accused trapped in last call, Bapleka jailed for four days in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेवटच्या काँलने आरोपी अडकले जाळ्यात, बापलेकाला चार दिवसांची कोठडी

खूनप्रकरणी बापलेकाला चार दिवसांची कोठडी ...

आमदार आकाश फुंडकर यांच्यासह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against MLA Akash Fundkar and his colleagues | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आमदार आकाश फुंडकर यांच्यासह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

शहर पोलिसांची कारवाई : पोळ्याच्या दगडफेकीविरोधात रॅली काढणे अंगलट ...

गुटखा विक्रीचे केंद्र बनतेय लोणार, पोलिसांपुढे मोठे आव्हान - Marathi News | Lonar is becoming a hub for selling gutkha, a big challenge for the police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुटखा विक्रीचे केंद्र बनतेय लोणार, पोलिसांपुढे मोठे आव्हान

दोन मोठ्या कारवाया, परंतू बाहेरच्या पोलीसांकडून ...