लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

चॉकलेट घशात अडकून बालकाचा मृत्यू; बुलढाणा तालुक्यातील धाड येथील घटना - Marathi News | Child dies after chocolate gets stuck in throat; Incident at Dhad in Buldhana Taluk | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चॉकलेट घशात अडकून बालकाचा मृत्यू; बुलढाणा तालुक्यातील धाड येथील घटना

शेख याहीया असे मृत पावलेल्या पाच वर्षीय मुलाचे नाव आहे. ...

दुसऱ्या गुन्ह्यातही चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे संचालक मंडळ अटकेत; बुलडाणा सीआयडीची कारवाई - Marathi News | Board of Directors of Chandrakant Hari Bade arrested in second crime; Action of Buldana CID | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुसऱ्या गुन्ह्यातही चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे संचालक मंडळ अटकेत; बुलडाणा सीआयडीची कारवाई

आर्थिक घोटाळ्यातील नऊ आरोपी पोलीस कोठडीत ...

आदिशक्तीचा जागर; पुरातन, पिढीजात परंपरेची जोपासना करण्यासाठी युवकांचा पुढाकार - Marathi News | Awakening of Adishakti; A youth initiative to nurture an ancient, generational tradition | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिशक्तीचा जागर; पुरातन, पिढीजात परंपरेची जोपासना करण्यासाठी युवकांचा पुढाकार

कालाच्या ओघात गोंधळी, वासुदेव, पोतराज आणि वाघाच्या सवारी लुप्त पावत असल्याचे दिसून येते. मात्र, ग्रामीण भागासह ग्रामीण वस्ती बहुल शहरांमध्ये पुरातन कला आणि पिढीजात परंपरांची जोपासना करण्यासाठी काही जणांचा कृतीशील पुढाकार राहतो. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांच्यावर हल्ला, रात्रीच पोलिसांत ठिय्या - Marathi News | Prashant Dikkar of Swabhimani Farmers' Association was arrested by the police at night | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांच्यावर हल्ला, रात्रीच पोलिसांत ठिय्या

हल्लेखोरावर कारवाईच्या मागणीसाठी रात्रीच पोलिस ठाण्यात ठिय्या व घोषणाबाजी ...

लम्पीचे मृत वासरू तीन दिवसांपासून पडून! पशुचिकित्सालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर - Marathi News | Lumpy's dead calf lying for three days! The mismanagement of the veterinary hospital khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लम्पीचे मृत वासरू तीन दिवसांपासून पडून! पशुचिकित्सालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर

लम्पी आजाराने मृत्यूमुखी पडलेले एक वासरू गत तीन दिवसांपासून खामगाव येथील तालुका पशू चिकित्सालयात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

विदर्भवाद्यांकडून बुलढाण्यात नागपूर कराराची होळी, मेहकरमध्येही आंदोलन - Marathi News | Vidarbha activists protested in Buldhana by fire the Nagpur agreement  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विदर्भवाद्यांकडून बुलढाण्यात नागपूर कराराची होळी, मेहकरमध्येही आंदोलन

विदर्भवाद्यांकडून बुलढाण्यात नागपूर कराराची होळी करत आंदोलन केले.  ...

मासिक सभेतील उपस्थितीवरून उपसरपंच, सरपंच पित्यात हाणामारी - Marathi News | clash between deputy sarpanch sarpanch father over attendance at monthly meeting | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मासिक सभेतील उपस्थितीवरून उपसरपंच, सरपंच पित्यात हाणामारी

उपसरपंचाचा पाडला दात तर सरपंच पित्याला घेतला चावा: परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल ...

Crime News: ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी घातला ९८ हजारांचा गंडा! कानातील सोन्याच्या झुमक्यासह दोन सोनसाखळ्या पळविल्या - Marathi News | Crime News: Two who came as customers made a scam of 98 thousand! Two gold chains were worn with gold earrings in the ears | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी घातला ९८ हजारांचा गंडा! झुमक्यासह दोन सोनसाखळ्या पळवल्या

Crime News: लहान मुलाच्या गळ्यातील ‘लॉकेट’ खरेदीसाठी ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी कानातील सोन्याचे झुमके आणि झुमक्याच्या दोन सोनसाखळ्या असे एकुण २० ग्रॅम सोने लंपास केले. ही घटना सीसी कॅमे-यात कैद झाली ...