लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

Nashik Bus fire: जीवनाची नवी इनिंग मुंबईतून करणार होता सुरू, पेटत्या बसमधून उडी मारल्याने बचावला विशाल पतंगे - Marathi News | Nashik Bus fire: The new inning of life was going to start from Mumbai, after jumping from the burning bus, giant moths escaped | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जीवनाची नवी इनिंग मुंबईतून करणार होता सुरू, पेटत्या बसमधून उडी मारल्याने बचावला विशाल

Nashilk Bus Fire: नाशिकच्या मिरची चौकात खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) आणि टँकरच्या भीषण अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण थोडक्यात बचावले आहे. मोठा आवाज आल्याने मेहकरच्या विशाल पतंगेला जाग आली. ...

नाशिक बस अपघातामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील आजी आणि नातीचा मृत्यू - Marathi News | Buldana district grandmother and grandson die in Nashik bus accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक बस अपघातामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील आजी आणि नातीचा मृत्यू

Nashik Bus Accident : लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर (५०) आणि कल्याणी आकाश मुधोळकर (३) अशी मृतांची नावे आहेत.  ...

Crime: अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी दोघे गजाआड - Marathi News | Crime: Two arrested for abducting minor girls | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी दोघे गजाआड

Crime News: दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यानंतर त्या तब्बल दिड महिन्याने परतल्या. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्याने मलकापूर पोलिसांनी दोघांना गजाआड केले. ...

जोरदार पावसाने कपाशी उत्पादकांच्या आशेवर फेरले पाणी - Marathi News | Heavy rains dashed the hopes of cotton growers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जोरदार पावसाने कपाशी उत्पादकांच्या आशेवर फेरले पाणी

गतवर्षी कपाशीला दहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळाला. त्यामुळे यावर्षी कपाशीची पेरणी वाढली. ...

व्यापाऱ्यांकडून कापसाच्या खरेदीस प्रारंभ! बोरजवळा येथे मिळाला सर्वाधिक ८१०० रूपये क्विंटलचा भाव - Marathi News | Start buying cotton from traders! The highest price was Rs 8100 per quintal near Bor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या सोन्याच्या खरेदीस प्रारंभ! बोरजवळा येथे मिळाला सर्वाधिक ८१०० क्विंटल भाव

Cotton Market: खामगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी सीतादई (कापूस वेचणीला सुरूवात करताना केले जाणारे  पूजन )होण्यापूर्वीच काही खासगी व्यापाºयांनी कापूस खरेदीला प्रारंभ केला आहे. ...

दसऱ्याला ‘या’ महत्त्वाच्या कार्यासाठी नाहीत मुहूर्त! - Marathi News | Dussehra is not a time for 'these' important tasks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दसऱ्याला ‘या’ महत्त्वाच्या कार्यासाठी नाहीत मुहूर्त!

दुपारी २.२६ ते ३.१३ वाजेपर्यंत विजय मुहूर्त ...

बुलढाणा जिल्ह्यात हमालांच्या मुजरीची अदायगी उपरा-उपरीच! - Marathi News | The workers in the government godown have not received any wages for three months | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यात हमालांच्या मुजरीची अदायगी उपरा-उपरीच!

शासकीय गोदामातील हमालांच्या नशीबी तीन-तीन महिने मजुरीची प्रतीक्षा कायम ...

पीएफआयशी संबंध असलेल्या संशयितांच्या घराची झाडाझडती - Marathi News | House raid of suspects linked to PFI in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीएफआयशी संबंध असलेल्या संशयितांच्या घराची झाडाझडती

मागील काही महिन्यांपासून पीएफआयशी संबंध असलेल्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. ...