लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

नाम घेता चला आता पंढरीची वाट...; आषाढी एकादशीनिमित्त शेकडो भाविक पंढरपूरला रवाना - Marathi News | hundreds of devotees left for pandharpur on the occasion of ashadhi ekadashi from khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नाम घेता चला आता पंढरीची वाट...; आषाढी एकादशीनिमित्त शेकडो भाविक पंढरपूरला रवाना

श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने रवाना झालेल्या भाविकांचे खामगावात मनोभावे स्वागत करण्यात आले. ...

एसटी अपघातात ८ जण जखमी दोघे गंभीर: खामगाव शेगाव रोडवरील घटना - Marathi News | 8 people injured in ST accident, two seriously: incident on Khamgaon Shegaon Road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी अपघातात ८ जण जखमी दोघे गंभीर: खामगाव शेगाव रोडवरील घटना

यात दोन पोलिस, एसटी चालक आणि पाच प्रवासी अशा नऊ जणांचा समावेश आहे. ...

दोन मोठ्या गुन्ह्यांसह सात घटनांचा पोलिसांकडून छडा - Marathi News | Seven incidents, including two major crimes, were cleared by the police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन मोठ्या गुन्ह्यांसह सात घटनांचा पोलिसांकडून छडा

शहर, शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाची यशस्वी कामगिरी ...

प्राधान्यक्रम नाेंदवले, गुणवत्ता यादीची प्रतीक्षा; १९६ व्यवस्थापनाची मुलाखतीसह शिक्षक भरती संथगतीने - Marathi News | Prioritized, merit list waiting; 196 Teacher recruitment slow with management interviews | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्राधान्यक्रम नाेंदवले, गुणवत्ता यादीची प्रतीक्षा; १९६ व्यवस्थापनाची मुलाखतीसह शिक्षक भरती संथगतीने

शिक्षकांची पदभरती पारदर्शीपणे व्हावी, या हेतूने पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ, सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Harassment of married woman for having a daughter, case filed against four in-laws | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ, सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

विवाहितेच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीसांनी पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

दारूच्या नशेत आठ जणांवर प्राणघातक हल्ला, भालेगाव बाजार येथील घटना,एकाची प्रकृती अत्यवस्थ - Marathi News | Assault on eight people under the influence of alcohol, incident at Bhalegaon Bazar, condition of one is critical | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूच्या नशेत आठ जणांवर प्राणघातक हल्ला, भालेगाव बाजार येथील घटना, एकाची प्रकृती अत्यवस्थ

Buldhana: दारूच्या नशेत तर्र असलेल्या एका आरोपीने हातातील काठीने अंगणात झोपलेल्या युवकाच्या डोक्यात तसेच सर्वांगावर हल्ला चढविला. त्याचवेळी एकापाठोपाठ त्याने तब्बल आठ जणांना हातातील काठीने दोन्ही हाताने प्रहार करीत जखमी केले. ...

मलकापूर पांग्रा ग्रामपंचायत कार्यालयात महिलांचा घागर माेर्चा - Marathi News | Women's Ghagar March at Malkapur Pangra Gram Panchayat Office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर पांग्रा ग्रामपंचायत कार्यालयात महिलांचा घागर माेर्चा

माेर्चात सहभागी चार ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे, १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा ...

शिवसेना ठाकरे गटाकडून पोलीस स्टेशनसमोर ठेचा भाकर आंदोलन - Marathi News | The Shiv Sena Thackeray group held a protest in front of the police station | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवसेना ठाकरे गटाकडून पोलीस स्टेशनसमोर ठेचा भाकर आंदोलन

विदर्भातील पहिले स्मार्ट पोलीस स्टेशन तसेच जिल्ह्यातील महत्वाचे व मध्यवर्ती शहर असलेल्या चिखली पोलिस स्टेशनला गेल्या महिन्याभरापासून कायमस्वरूपी ठाणेदार नाही. ...