दुसरबीड(बुलडाणा) : अज्ञात चोरट्याने १५ मार्च रोजी पहाटेदरम्यान स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील कापड दुकान फोडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
बुलडाणा : रेती उत्खनन व वाहतूकीसाठी सुधारीत धोरण महसूल व वन विभागाने जाहीर केले आहे. मात्र, अवैध गौणखनीज वाहतूक व प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर स्वतंत्र पोलीस पथक आवश्यक असल्याची भूमीका तहसीलदारांच्या राज्य संघटनेकडून मांडूनही शासनस्तराव ...
मलकापूर (बुलडाणा): विवाहितेची सासरच्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना दाताळा येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी मृतकाच्या सासू व नणंदेस अटक केली. चुलत सासर्याचा शोध सुरू आहे. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ...
नांदुरा तालुक्यातील येरळी नजीकच्या पुर्णा नदीच्या पुलावर गुरुवारी दुपारी भरधाव कंटेनरने बसला धडक दिली. या अपघातात कंटेनर नदी पात्रात कोसळून चालक ठार झाला. ...
पाणीटंचाईची तीव्रता जिल्ह्यात वाढत असून, जानेवारीमध्ये लोणार शहरासह ग्रामीण भागातील जवळपास १0१ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण कक्षाने उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. ...
धामणगाव बढे (बुलडाणा): बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या संशयावरून मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील क्षीरसागर हॉस्पिटलवर शनिवारी झालेल्या कारवाई प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांपैकी आणखी एकास धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली आहे. ...
संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येणार्या एका जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने चक्क तीन विद्या र्थीनीसोबत अश्लिल चाळे केल्याची संतापजनक घटना ५ डिसेंबर रोजी एक वाज ताच्या सुमारास घडली. ...
मलकापूर : शाळेत जाण्याच्या लगबगीत असणारी प्रवाशाचा धक्का लागून तोल सुटल्याने बस खाली चिरडल्या गेली. ही घटना मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नरवेल बसस्थानकानजिक घडली. ...