लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे

बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे

Buldhana gramin police station, Latest Marathi News

हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून... - Marathi News | This happened in Maharashtra! Son chopped his father into pieces with an axe for putting leftover food on his plate, stuffed it in a sack... | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...

जेवताना ताटात उष्टे अन्न ठेवल्याच्या शुल्लक कारणावरून मुलाने वडिलांसोबत वाद घातला आणि त्यानंतर थेट कुऱ्हाडीने हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून तो नदीत फेकून दिला. पण, ही घटना उघडकीस कशी आली? ...

कापड दुकान फोडले; ९० हजारांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Clothed shop; Laxas worth 90 thousand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापड दुकान फोडले; ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

दुसरबीड(बुलडाणा) :  अज्ञात चोरट्याने १५ मार्च रोजी पहाटेदरम्यान स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील कापड दुकान फोडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

वाळू माफीयांना आवर घालण्यासाठी तहसीलदारांच्या पथकाला  मिळेना स्वतंत्र पोलीस पथकाची साथ - Marathi News | The Tehsildar's team not get help of an independent police squad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाळू माफीयांना आवर घालण्यासाठी तहसीलदारांच्या पथकाला  मिळेना स्वतंत्र पोलीस पथकाची साथ

बुलडाणा : रेती उत्खनन व वाहतूकीसाठी सुधारीत धोरण महसूल व वन विभागाने जाहीर केले आहे. मात्र, अवैध गौणखनीज वाहतूक व प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर स्वतंत्र पोलीस पथक आवश्यक असल्याची भूमीका तहसीलदारांच्या राज्य संघटनेकडून मांडूनही शासनस्तराव ...

मलकापूर : दाताळा येथील विवाहितेच्या खूनप्रकरणी सासू, नणंदेस अटक  - Marathi News | Malkapur: The murder of mother-in-law, son-in-law, arrested in Ratnagiri | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : दाताळा येथील विवाहितेच्या खूनप्रकरणी सासू, नणंदेस अटक 

मलकापूर (बुलडाणा): विवाहितेची सासरच्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना दाताळा येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी मृतकाच्या सासू व नणंदेस अटक केली. चुलत सासर्‍याचा शोध सुरू आहे.   आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ...

बुलडाणा: पुर्णा नदीच्या पुलावर बस-कंटेनरची धडक झाल्याने कंटेनर नदीपात्रात कोसळला, चालकाचा मृत्यू - Marathi News | Buldhana: bridge of Purana ... bus hit the container; The container collapsed in the river bed, the driver died | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: पुर्णा नदीच्या पुलावर बस-कंटेनरची धडक झाल्याने कंटेनर नदीपात्रात कोसळला, चालकाचा मृत्यू

नांदुरा तालुक्यातील येरळी नजीकच्या पुर्णा नदीच्या पुलावर गुरुवारी दुपारी भरधाव कंटेनरने बसला धडक दिली. या अपघातात कंटेनर नदी पात्रात कोसळून चालक ठार झाला. ...

बुलडाणा जिल्ह्यातील १0१ गावांवर पाणी टंचाईचे सावट! - Marathi News | Water scarcity in 101 villages of Buldhana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील १0१ गावांवर पाणी टंचाईचे सावट!

 पाणीटंचाईची तीव्रता जिल्ह्यात वाढत असून, जानेवारीमध्ये लोणार शहरासह ग्रामीण भागातील जवळपास १0१ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण कक्षाने उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. ...

मोताळा तालुक्यातील बेकायदेशीर गर्भपात केंद्र प्रकरणात आणखी एकास अटक! - Marathi News | Another arrested in the illegal miscarriage center case in Motala taluka! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोताळा तालुक्यातील बेकायदेशीर गर्भपात केंद्र प्रकरणात आणखी एकास अटक!

धामणगाव बढे (बुलडाणा): बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या संशयावरून मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील क्षीरसागर हॉस्पिटलवर शनिवारी झालेल्या कारवाई प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांपैकी आणखी एकास धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली आहे. ...

संग्रामपूर येथे विद्यार्थिनींसोबत चाळे करणार्‍या शिक्षकाला दिला चोप! - Marathi News | Giving a teacher to the schoolgirl! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूर येथे विद्यार्थिनींसोबत चाळे करणार्‍या शिक्षकाला दिला चोप!

संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या एका जिल्हा परिषद मराठी  उच्च प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने चक्क तीन विद्या र्थीनीसोबत अश्लिल चाळे केल्याची संतापजनक घटना ५ डिसेंबर रोजी एक वाज ताच्या सुमारास घडली.  ...