Crop Damage : यंदाच्या अतिवृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील शेतीचा कणा मोडला आहे. ६ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके नष्ट झाली असून पुरामुळे हजारो हेक्टर जमीन खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Crop Damage) ...
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये एका २१ वर्षीय नवविवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नवविवाहिता गर्भवती होती, असल्याचेही समोर आले. ...
मागील वर्षभरात कांद्याचे बाजारभाव सतत उत्पादन खर्चापेक्षा कमी राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सतत तोट्यात शेती करावी लागत असल्याने यंदा उन्हाळी कांद्याची लागवड घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर, कापूस, हरभरा आदी शेतमालाची खरेदी करून २९ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी व्यापारी पितापुत्राला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...
Buldhana Crime News: पती-पत्नीचा वाद झाला. रागामध्ये पत्नी म्हणाली, तू बाहेर जा आणि मरून जा.' हे शब्द जिव्हारी लागले आणि पतीने पत्नीला झोप लागताच कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केली. ...
बुलढाणा : नगरपालिकेची निवडणूक महिनाभर आरोप-प्रत्यारोपांनी गाजल्यानंतर मंगळवारी प्रत्यक्ष मतदानादरम्यान बोगस मतदारांचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. प्रभाग ... ...