लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना

Building collapse, Latest Marathi News

विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त - Marathi News | Virar building accident death toll rises to 14 rescue operations still ongoing | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त

Virar Building Collapse: विरारमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली असून अजूनही बचावकार्य सुरु आहे. ...

विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा - Marathi News | Accident rescue operation underway on war footing in Virar, District Collector reviews rescue operations | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा

वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळून  दुर्घटना घडली. ...

Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी! - Marathi News | Palghar: Ramabai Apartment partially collapses; 2 dead, 20 feared trapped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!

वसईत मंगळवारी रात्री एका निवासी इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. ...

Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी - Marathi News | Two-Storey House Collapses In Nashik Khadkali Area; Nine Injured Including Eight Women | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

Two-Storey House Collapses In Nashik: जुने नाशिक शहर परिसरात दुजमली घर कोसळल्याची दुर्घटना घडली. ...

मोठी दुर्घटना! दिल्लीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता - Marathi News | Major accident! Three killed in building collapse in Delhi, many more likely trapped under debris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! दिल्लीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Delhi Building Collapses: दिल्लीतील दर्यागंज परिसरातील सद्भावना पार्कजवळ बुधवारी इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. ...

मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु - Marathi News | Staircase of a building collapsed in Mumbai Chira Bazaar three injured fire brigade engaged in relief work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु

Mumbai Building Collapse: मुंबईत गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. अशातच मुंबईत आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. ... ...

हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर - Marathi News | Wall collapses in Humayun's Tomb, 7-8 people buried; Relief work underway; Video surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर

दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायू मकबऱ्यामध्ये शुक्रवारी अपघात झाला. मकबऱ्यात असलेल्या एका खोलीची भिंत कोसळली.  ...

नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू - Marathi News | Nagpur: The roof of the entrance of Mahalaxmi temple collapsed, many laborers injured; NDRF begins search operation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू

नागपूरमध्ये कोऱ्हाडी येथे असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे काम सुरू असताना ही घटना घडली.  ...