Building collapses in Jalgaon : इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एका वृद्धेला परिसरातील तरुणांनी सुखरूप बाहेर काढल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...
उल्हासनगर कॅम्प नं-५ कुलदेवी मंदिरासमोरील पाच मजली पारस इमारतीमधील प्लॅट नं-५०३ चा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून आकाश पोपटानी या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. ...
उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून सहा महिन्यांपूर्वी दोन घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. कॅम्प नं-५ गांधी रोड कुलदेवी मंदिरासमोर पारस नावाची पाच मजली इमारत असून २५ वर्ष जुनी असलेली इमारत महापालिकेच्या धोकादायक यादीत नव्हती. ...
पाचोरा शहरातील व्ही.पी.रोडवरील ३ मजली इमारत कोसळली. जळगावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत. इमारत कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद. इमारत कोसळत असताना काही नागरिक इमारतीसमोर. मुसळधार पावसामुळे कोसळली इमारत ?. १८ सेकंदात कोसळली इमारत नगरपालिकेन ...