लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना

Building collapse, Latest Marathi News

Buildin Collapse: नशिबच... इमारतीचा काही भाग कोसळला, बिल्डींंगमधील 8 कुटुंब सुखरुप बाहेर काढले - Marathi News | Buildin Collapse: Unfortunately... part of the building collapsed, 8 families from the building were safely evacuated in mumbra thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नशिबच... इमारतीचा काही भाग कोसळला, बिल्डींंगमधील 8 कुटुंब सुखरुप बाहेर काढले

या घटनेत कोणतीही जीवितहानी व कोणालाही दुखापत झालेली नाही. या इमारतीच्या तळमजल्यावरती एकूण १५ दुकान गाळे असून सदर सर्व गाळ्यातील व्यावसायिकांना पोलीसांच्या मदतीने बाहेर काढण्यात येऊन ती दुकाने बंद करण्यात आली ...

साखरझोपेत असलेल्या वऱ्हाडे कुटुंबावर काळाचा घाला; घर कोसळून माय-लेकी ठार, तीन गंभीर - Marathi News | mother-daughter died and three were seriously injured due to house collapse in heavy rain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :साखरझोपेत असलेल्या वऱ्हाडे कुटुंबावर काळाचा घाला; घर कोसळून माय-लेकी ठार, तीन गंभीर

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. ...

नागपुरात मनपा शाळेच्या स्लॅबचा भाग कोसळला; मनपाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी-शिक्षकांचा जीव धोक्यात - Marathi News | part of the slab of Municipal School collapsed in nagpur; The students and teachers lives are in danger due to negligence of NMC Municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मनपा शाळेच्या स्लॅबचा भाग कोसळला; मनपाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी-शिक्षकांचा जीव धोक्यात

सुरेंद्रगढ येथे महानगरपालिकेच्या शाळेत स्लॅबचा भाग कोसळण्साची ही दुसरी घटना आहे. ...

कोपरी प्रभाग समिती इमारतीच्या बाहेरील भागाचा एलीव्हेशन पिंथ कोसळला, जीवितहानी नाही - Marathi News | Kopari ward committee building's outside Elevation pint collapse, no casualties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरी प्रभाग समिती इमारतीच्या बाहेरील भागाचा एलीव्हेशन पिंथ कोसळला, जीवितहानी नाही

या घटनेनंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली होती. तसेच धोकादायक भाग पाडण्यचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले होते. ...

नागपूर शहरात २६० इमारती धोकादायक; रहिवाशांचा जीव टांगणीला - Marathi News | 260 dangerous buildings in Nagpur, when will the nmc take action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात २६० इमारती धोकादायक; रहिवाशांचा जीव टांगणीला

काही ठिकाणी शिकस्त इमारत पाडण्याची नागरिकांची मागणी असूनही कारवाई होत नसल्याची माहिती आहे. ...

कुर्ल्यात धाेकादायक इमारत कोसळली; १९ ठार, १४ जखमी - Marathi News | A Dangerous building collapsed in Kurla; 19 killed, 14 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यात धाेकादायक इमारत कोसळली; १९ ठार, १४ जखमी

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय व शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात अनुक्रमे ४ व एका जखमीवर उपचार सुरू आहेत. ...

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, १९ जणांचा मृत्यू तर ४ जणांवर उपचार सुरु - Marathi News | The death toll in the Kurla building accident has risen to 19, with four undergoing treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, १९ जणांचा मृत्यू तर ४ जणांवर उपचार सुरु

Kurla building collapsed : या दुर्घटनेत मृतांचा आकडा हा तब्बल १९वर पोहोचला आहे. ...

'माझ्या मतदारसंघात इमारत कोसळते आणि मी तिथे जाऊ शकत नाही', बंडखोर आमदार भावूक - Marathi News | Mumbai Kurla building collapsed | Mangesh Kudalkar | Rebel Kurla MLA Mangesh Kudalkar got emotional on building accident, says Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या मतदारसंघात इमारत कोसळते आणि मी तिथे जाऊ शकत नाही', बंडखोर आमदार भावूक

मुंबईतील कुर्ला परिसरात काल मध्यरात्री चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ...