मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची चार मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. ...
इगतपुरी येथील नवा बाजार परिसरातील अस्लम खान इनामदार यांच्या राहत्या घराच्या इमारतीचा अर्धा भाग मंगळवारी रात्री कोसळला. रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली ...