आज सकाळी 10.30च्या सुमारास येथील नागरिकांना हादरे जाणवले यानंतर नागरिक तत्काळ इमारतीतून बाहेर पडले यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
या घटनेत कोणतीही जीवितहानी व कोणालाही दुखापत झालेली नाही. या इमारतीच्या तळमजल्यावरती एकूण १५ दुकान गाळे असून सदर सर्व गाळ्यातील व्यावसायिकांना पोलीसांच्या मदतीने बाहेर काढण्यात येऊन ती दुकाने बंद करण्यात आली ...