शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

महाराष्ट्र : News & Views Live: उद्याच्या बजेटमधून काय मिळणार? What will you get from tomorrow's budget 2022?

राष्ट्रीय : Budget 2022: प्रवाशांचा प्रवास होणार सुस्साट! अर्थसंकल्पात रेल्वेला गती मिळण्याची शक्यता

व्यापार : Budget 2022: 'या' ६ मोठ्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष; सामान्य जनता, गुंतवणुकदारांना सरकार दिलासा देणार?

व्यापार : Budget 2022 : यंदाचे रेल्वे बजेट असू शकते खास; 'या' 5 मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

राष्ट्रीय : Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर, 2022-23 मध्ये GDP 8-8.5 टक्के राहण्याचा अंदाज

व्यापार : Budget 2022 : लहान शेतकऱ्यांवर विशेष लक्ष; राष्ट्रपती म्हणाले, 'सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत'

व्यापार : Weird Tax: विचित्र, पण खरंय! शरीर संबंध ठेवण्यावर, मृत्यूनंतर कर भरावा लागतो; या देशांतील टॅक्स पाहून हादराल

राष्ट्रीय : Budget Session 2022: शेतकरी, महिला सक्षमीकरण ते लसीकरण; 'हे' आहेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

राष्ट्रीय : Budget 2022: वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी; अधिवेशनात सर्वांनी चर्चा करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

ऑटो : Budget 2022: बाईक, स्कूटर खरेदीचा विचार करताय? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा