शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE: बजेटनं काय दिलं, काय घेतलं? Mahayudha | Ashish Jadhao | Budget 2022 | Political News

शिक्षण : Union Budget 2022 : देशातील पहिल्या डिजिटल विद्यापीठाची घोषणा, नोकरीच्या संधीसाठी पोर्टल लाँच होणार!

महाराष्ट्र : Union Budget 2022 : अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चूहा; महागाईचा दर वाढत असताना करदात्यांची घोर निराशा

राष्ट्रीय : Union Budget 2022: 'गरीबांचं कल्याण अन् तरुणाईचं उज्ज्वल भविष्य निश्चित करणारा अर्थसंकल्प'

व्यापार : Budget 2022 : भविष्यातील भारताचा वेध घेणारा, बलशाली राष्ट्राचा आत्मनिर्भर अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : Union Budget 2022 : आगामी पंचवीस वर्षातील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : Union Budget 2022 : घोर निराशा करणारा दिशाहीन अर्थसंकल्प; ७० वर्षात उभारलेलं विकून खाणं हेच मोदी सरकारचं धोरण

व्यापार : Budget 2022 New Tax: मोदी सरकारकडून दिलासा नाहीच, उलट दोन कर वाढले; एक तर गुपचूप...

राष्ट्रीय : Union Budget 2022: पेगासस स्पीन बजेट, अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी 'झिरो' तरतूद

राष्ट्रीय : Union Budget 2022 : 'MSP हमी कायदा झाल्यानंतरच शेतकऱ्यांना फायदा होईल'; अर्थसंकल्पानंतर राकेश टिकैतांचा मोदी सरकारवर निशाणा