शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

चंद्रपूर : मिळाला भोपळा; तरीही आशेचे नवे किरण

यवतमाळ : कुठे दिलासा, तर कुठे निराशा

नाशिक : दमण गंगा पिंजाळ दोन राज्यांच्या सहमतीत अडकला!

व्यापार : Union Budget 2022: वार्षिक कमाई ५ लाखांपेक्षा जास्त आहे, मग काय पर्याय आहे कर न भरता पैसे वाचतील?

व्यापार : Budget 2022: बजेटपेक्षाही चर्चा अर्थमंत्र्यांच्या साडीची! सीतारामन यांच्या खास साडीनं वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या किंमत आणि महत्व...

महाराष्ट्र : Union Budget 2022: उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

महाराष्ट्र : शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प, आमदार गिरीश महाजनांकडून बजेटचे स्वागत

जळगाव : Union Budget 2022 : सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प; केंद्र सरकारप्रमाणेच हा निव्वळ आभासी

व्यापार : लेखः चुनावी जुमला नाही; हे बजेट बदलू शकतं भारताचा चेहरामोहरा!

सखी : Union budget 2022..आता कपडे होणार स्वस्त! शॉपिंगप्रेमी महिलांसाठी आनंदाची बातमी, बजेटची कृपा