शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : करदात्यांना मोठा दिलासा, इन्कम टॅक्स रिटर्नच्या आकड्यांमधील किरकोळ चूक ठरणार आता क्षम्य

नाशिक : नाशिक महापालिका आयुक्तांकडून नवीन आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी, पाणीपट्टीत दरवाढ होण्याचे संकेत

पुणे : पुणेकरांसाठी ‘माझा अर्थसंकल्प’; नागरिकांना मिळणार सूचना, योजना सादर करण्याची संधी

व्यापार : दोन वर्षांत दिला अडीच लाखांना रोजगार, अर्थसंकल्पाद्वारे दिली जेटलींनी माहिती

ठाणे : संभ्रमात टाकणारा पण अभ्यासांती संभ्रमित न करणारा अर्थसंकल्प - चंद्रशेखर टिळक

मुंबई : आढावा अर्थसंकल्पाचा : पालिकेच्या बजेटमध्ये आहे तरी काय?

पुणे : ‘आरोग्य कवचा’ला उत्पन्नमर्यादेचा अडसर, योजना आकर्षक, पण अंमलबजावणीत मर्यादा

राष्ट्रीय : अर्थसंकल्प २0१८ : ‘विकास पुरुष’ ते ‘गरिबांचा नेता’, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पोकळ डॉ. मनमोहन सिंह  

व्यापार : ‘आयुष्यमान भारत’साठी कौन्सिल? अंमलबजावणीसाठी रचना