शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2022:  Work From Home करणाऱ्यांना दिलासा; सरकार बजेटमध्ये देणार कर्मचाऱ्यांना गिफ्ट?

राष्ट्रीय : अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी कालावधीचे?; काेराेनाचा संसदेच्या कामकाजावर होणार परिणाम

व्यापार : घर खरेदी करणाऱ्यांसाठी लवकरच खुशखबर! अर्थसंकल्पात अर्थमंत्री करू शकतात मोठी घोषणा 

सखी : आई व्हायचा निर्णय घेताय, पण फिनान्शियल प्लानिंग केलं का? पैशाचं नियोजन कोलमडलं तर..

यवतमाळ : अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपयांची तरतूद - प्रा. हरी नरके

मुंबई : रस्ते कामासाठी १८०० कोटी तरी मुंबईचे रस्ते खड्ड्यांत का?; राष्ट्रवादी करणार ‘पाठपुरावा आंदोलन’

व्यापार : उधारी का वाढते? कर्ज का चढतं?

नाशिक : महापालिकेत आयुक्तांचेच अंदाजपत्रक अंतिम

नागपूर : मनपाचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव धूळ खात

नागपूर : मनपा : बजेट सादर तर झाले, पण अंमलबजावणी कधी?सत्तापक्षाला चिंता