शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बजेट तज्ञांचा सल्ला

Expert Speak on Union Budget 2026:  अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. आता कोणाच्या अपेक्षा पूर्ण होणार, कोणाच्या नाही हे अर्थसंकल्पातून समोर येईल.

Read more

व्यापार : 'तुम्ही आमचा आणि स्वतःचाही वेळ...'; बजेटवर BharatPe च्या अश्नीर ग्रोवरची तिखट प्रतिक्रिया, म्हणाले...

व्यापार : बजेटच्या भाषणात निर्मला सीतारमण यांची 'विराट' खेळी! सलग ९ व्या अर्थसंकल्पाने मोडली ७५ वर्षांची परंपरा

व्यापार : 'हाय-टेक' अन् आत्मनिर्भर भारताचा मेगा प्लॅन! अर्थमंत्र्यांच्या २१ मोठ्या घोषणा, कोणत्या क्षेत्राला काय मिळालं?

व्यापार : Budget 2026: उद्या सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांना बजेटमधून काय आहेत अपेक्षा?

व्यापार : ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास पुन्हा 'स्वस्त' होणार? बजेट २०२६ मध्ये रेल्वे सवलत सुरू करण्याचे संकेत

ठाणे : संदिग्ध वाटणारा पण अनेक संकेत देणारा अर्थसंकल्प, अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक, यांनी मांडलं मत

महाराष्ट्र : Budget 2023: तीन नवीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा, ४० हजार बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर

व्यापार : Budget 2024: तुमच्या श्रीमंतीचा आता असा बनवा रोडमॅप...

व्यापार : Budget 2024: अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना अधिक अपेक्षा

व्यापार : ३ कोटी महिला बनणार ‘लखपती दीदी’, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आयुष्मान योजनेत; आर्थिक व वैद्यकीय काळजी घेणार