शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२५

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव

राष्ट्रीय : सोनिया गांधी अडचणीत, राष्ट्रपतींना बिचारे म्हणणे भोवणार; संसदेत विशेषाधिकार भंगाची नोटीस

व्यापार : १२ नाही, १३.७ लाखांच्या उत्पन्नही करमुक्त होऊ शकते; हे गणित नव्याने मांडले तर... एकदा जुळवून तर बघा

व्यापार : गोष्ट १२ लाखांची! ९७ टक्के करदाते नवी कर प्रणाली निवडणार; CBDT अध्यक्षांचा दावा

व्यापार : अर्थसंकल्पानंतर झिरोधाचे निखिल कामथ यांची पोस्ट का होतेय व्हायरल? बिहारशी आहे कनेक्शन

व्यापार : महिन्यात सोन्याचा भाव ५ हजाराने वाढला; अर्थसंकल्पानंतर सोने खरेदी करावे की विक्री?

व्यापार : Standard Deduction: काय असतं स्टँडर्ड डिडक्शन? करदात्यांना कसा मिळेल हजारोंचा फायदा, जाणून घ्या

लोकमत शेती : Agriculture Scheme Budget : पीक विम्याचे बजेट झालं कमी, पीएम किसान हफ्ता जैसे थे, कृषी योजनांसाठी किती पैसे मिळाले?

राष्ट्रीय : 'मेक इन इंडिया' चांगली कल्पना, पंतप्रधानांनी प्रयत्न केले पण..; राहुल गांधींचे लोकसभेतून टीकास्त्र

व्यापार : भारताचा २० टक्के खर्च व्याज भरण्यात जातो; सर्वाधिक महसूल कुठून मिळतो? ९९ टक्के लोकांना माहित नसणार