लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२५

Budget 2025 - अर्थसंकल्प २०२५

Budget 2025, Latest Marathi News

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
Read More
Union Budget 2025 : 'देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प'; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत - Marathi News | Union Budget 2025 Budget that will take the country on the path of economic superpower Ajit Pawar welcomes the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प'; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर केला, सीतारमण यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ...

“केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan reaction over union budget 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण

Congress Prithviraj Chavan Reaction on Union Budget 2025: चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

डिलिव्हरी बॉईज, शहरी कामगारांसाठी अर्थसंकल्पात लॉटरी? २ मोठ्या योजनांची घोषणा - Marathi News | budget 2025 registration of gig workers on e shram portal pm swanidhi will be revamped | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिलिव्हरी बॉईज, शहरी कामगारांसाठी अर्थसंकल्पात लॉटरी? २ मोठ्या योजनांची घोषणा

India Budget 2025 news : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना डिलिव्हरी बॉईज आणि शहरी कामगारांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...

Union Budget 2025 : लेदरपासून फुटविअर पर्यंत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा - Marathi News | Union Budget 2025 From leather to footwear investors jump on shares big announcements in the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लेदरपासून फुटविअर पर्यंत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

Leather and footwear stock: अर्थसंकल्पात फुटविअर आणि लेदर क्षेत्रासाठी योजना सुरू करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर फुटविअर आणि लेदरशी संबंधित स्टॉक्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. ...

Union Budget 2025: १ लाख लोकांना मिळणार त्यांचं अडकलेलं घर; थांबलेल्या हाऊसिंग प्रोजेक्टसाठी SWAMIH Fund-2 ची घोषणा - Marathi News | Union Budget 2025 1 lakh people will get their stranded houses SWAMIH Fund 2 announced for stalled housing projects | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाख लोकांना मिळणार त्यांचं अडकलेलं घर; थांबलेल्या हाऊसिंग प्रोजेक्टसाठी SWAMIH Fund-2 ची घोषणा

सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात पहिल्या फंडाच्या यशानंतर SWAMIH Fund 2 ची घोषणा केली. ...

Union Budget 2025 : कुठं ठेवू, कुठं नको असं झालया...! '१२ लाखांची' घोषणा अन् अर्थमंत्र्यांचे सोशल मीडियावर कौतुक; मीम्सचा पाऊस - Marathi News | Union Budget 2025 Where to put it, where not...! Announcement of '12 lakhs' and praise of the Finance Minister on social media; Rain of memes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठं ठेवू, कुठं नको असं झालया...! '१२ लाखांची' घोषणा अन् अर्थमंत्र्यांचे सोशल मीडियावर कौतुक

Union Budget 2025: केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठवा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या ११ घोषणा केल्या. ...

Income Tax: १२ लाख नाही १२.७५ लाख म्हणा...! पगारदारांची बल्लेबल्ले, इन हँड सॅलरीही वाढणार; सगळं काही एकाच खटक्यात... - Marathi News | Union Budget 2025 Nirmala Sitharaman: Not 12 lakhs, say 12.75 lakhs...! in-hand salary of salaried workers will also increase; everything in one fell swoop... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१२ लाख नाही १२.७५ लाख म्हणा...! पगारदारांची बल्लेबल्ले, इन हँड सॅलरीही वाढणार; सगळं काही...

Budget For Salaried Persons, Income Tax Slab Change: निर्मला सीतारामण यांनी इमाने इतबारे कर भरणाऱ्या पगारदार वर्गाला एकाच खटक्यात मालामाल होण्याची संधी दिली आहे. ...

केवळ १२ नाही तर १५, २० ते ५० लाख रुपये कमावणाऱ्यांनाही मोठा फायदा; पूर्ण गणित समजून घ्या - Marathi News | income tax budget 2025 no tax till 12 lakhs tax slabs benefits tax slabs rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ १२ नाही तर १५, २० ते ५० लाख रुपये कमावणाऱ्यांनाही मोठा फायदा; पूर्ण गणित समजून घ्या

Tax Reliefs in Union Budget 2025 : मोदी सरकारने या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. ...